उपासक स्वप्निल कांबळे, अकलूज आणि उपासिका हर्षदा क्षीरसागर, वालचंदनगर यांचा मंगल परिणय सोहळा होणार संपन्न
अकलूज (बारामती झटका)
श्री. सुरेश भगवान कांबळे रा. अकलूज, ता. माळशिरस, यांचे सुपुत्र उपासक स्वप्निल आणि श्री. शरद बाबुराव क्षीरसागर ता. इंदापूर यांची सुकन्या उपासिका हर्षदा यांचा मंगल परिणय सोहळा शुक्रवार दि. ०५/०१/२०२४ रोजी दुपारी १२.३० वा. आनंदमूर्ती मंगल कार्यालय पंचवटी, अकलूज-माळीनगर रोड, अकलूज, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी या मंगल परिणय सोहळ्यास आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कांबळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे अशी विनंती कांबळे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What I don’t understand is how you’re not more smartly favored than you might be now. Your intelligence and knowledge of this topic made me believe it from many angles. It’s like women and men aren’t interested unless it’s something to do with Woman gaga. Your stuffs outstanding Always support it up.
This article is fantastic! The perspective you shared is very refreshing. For more details on this topic, visit: DISCOVER MORE. What do others think?
This article is fantastic! The insights provided are very valuable. For those interested in exploring more, check out this link: LEARN MORE. Looking forward to the discussion!