ताज्या बातम्या
पळसमंडळ येथील प्रगतशील बागायतदार आप्पाजी दिनकर करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

पळसमंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत आप्पाजी करे यांना पितृषोक
पळसमंडळ (बारामती झटका)
पळसमंडळ ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार आप्पाजी दिनकर करे यांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने बुधवार दि. 03/01/2023 रोजी पहाटे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं तीन मुली, चार भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.
पळसमंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत आप्पाजी करे यांचे वडील होते. त्यांच्यावर पळसमंडळ येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.