विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश..!
बारामती (बारामती झटका)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती दौरा होता. या दरम्यान राष्ट्रवादी भवन कसबा या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सचिन थोरात, योगेश मोटे, संदिप गाढवे, संग्राम साबळे, नितीन चव्हाण तसेच विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेक युवकांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील हे कार्यकर्ते आहेत. समाजातील गरीब, वंचित दुर्बल घटकातील नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे.
दरम्यान, शेकडो कार्यकर्त्यांसमवेत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला, मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पक्षात प्रवेश केलेल्या तमाम पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत केलं. नवीन शिलेदार पक्ष बांधणीत मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आगामी निवडणूक राज्याच्या आणि बारामती मतदारसंघाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची असल्याचं अधोरेखित केलं.
पक्षप्रवेश अगोदर शहरातून मोठ्या प्रमाणात भव्य युवक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
“राष्ट्रवादी प्रवेश केल्यामुळे काम अधिक प्रभावीपणे करणार असून, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये चांगले काम केले जाईल, राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत पाया भक्कम आहे. संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. बारामतीकरांच्या प्रश्नांना न्याय देतानाच कार्यकर्त्यांना न्याय देणे, हा मुख्य अजेंडा काम करताना असणार आहे.” – विक्रम (पंत) थोरात
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Nutra Gears For the reason that the admin of this site is working, no uncertainty very quickly it will be renowned, due to its quality contents.
Techarp I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.
Your blog is a testament to your passion for your subject matter. Your enthusiasm is infectious, and it’s clear that you put your heart and soul into every post. Keep up the fantastic work!
Simply Sseven I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.
ventolin nebulizer: Buy Albuterol for nebulizer online – buy ventolin inhalers online
ventolin prices in canada
neurontin tablets uk: neurontin 4000 mg – neurontin from canada
top 10 pharmacies in india: online Indian pharmacy – cheapest online pharmacy india