ताज्या बातम्यामनोरंजनसामाजिक

पुणे येथील आर. व्हि. सहज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रिल्स फिल्म फेस्टिव्हल तसेच व्हायरव अचिव्हमेंट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पुणे (बारामती झटका)

पुणे येथील आर. व्हि. सहज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल रिल्स फिल्म फेस्टिव्हल तसेच व्हायरव अचिव्हमेंट पुरस्कार सोहळा 2024 रोजी आयोजित केला आहे. आर. व्हि. सहज चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री. राहूल व्यवहारे म्हणाले की, प्रत्येकाच्या अंगी असणाऱ्या कलाकुणांना वाव/दाद देणारा हक्कांचा मंच आणि त्या कलेला पुरस्कार देऊन नात्यांमधे गुंतवणारा उत्सव, गौरव कलेचा उत्सव नात्यांचा, रिल्स विश्वात आपलं नावलौकिक बनवलेल्या सर्व रिल्स स्टार साठी इंटरनॅशनल रिल्स फिल्म फेस्टिव्हल आणि अल्पावधीतच फेमस झालेल्या रिल्स स्टार, ब्लोगर, यु ट्युबर यांच्यासाठी व्हायरल अचिव्हमेंट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली आहे मा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांची तसेच या कार्यक्रमांचे आयोजन मा. श्री. मा. श्री. सुशांतराजे निंबाळकर, सौ. माधवीताई व्यवहारे, मा. श्री. राहूल व्यवहारे, मा. श्री. सचीन पलांडे, मा. श्री सागर पवार, मा. श्री. योगेश बिराजदार, आदींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

पुढे बोलताना राहूल व्यवहारे म्हणाले की, आज घराघरांमध्ये कलाकार दडला आहे. प्रत्येक कुटुंबांमध्ये फोटो काढून, व्हिडिओ गाणी, डायलॉग लावले जातात. पण आपण केलेले व्हिडिओ व्हायरल होत नाही किंवा आपल्या कलेला दाद मिळत नाही. यासाठी आर. व्हि. सहज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या किंचित भारी या नावाने इंटरनॅशनल रिल्स फिल्म फेस्टिव्हल तसेच व्हायरव अचिव्हमेंट पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यात आपण सहभागी व्हावे आणि भरघोस बक्षीसे जिंका. यामध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही, मर्यादा नाही, कोणतेही भाषेचे बंधन नाही. या कार्यक्रमामधे जो भाग घेणारा जो विजेता होणार त्यांचे लाईक किंवा फॉलोअर्स बघून विजेता काढणार नाही. या कार्यक्रमामध्ये प्रथम बक्षीस अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि प्रत्येक कॅटॅगिरीमध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे आणि जो विजेता होणार आहे त्याची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असून त्याला सर्टिफिकेट, मेडल व ट्रॉफी देण्यात येणार आहे.

हा भव्यदिव्य सोहळा मंत्री महोदय, खासदार, आमदार, सिने सृष्टीतील कलाकारांच्या उपस्थिती होणार आहे. जे कोणी रिल्स स्टार असतील किंवा माहीती हवी असेल तर त्वरीत संपर्क साधावा. 9921337220, 9673177731.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

36 Comments

  1. Pingback: grandpashabet
  2. Pingback: child porn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort