झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे भांबुर्डी, चाहूरवस्ती येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे..
स्व. लक्ष्मीबाई बापूराव वाघमोडे व स्व. रामचंद्र बापूराव वाघमोडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन..
भांबुर्डी (बारामती झटका)
भांबुर्डी, चाहूरवस्ती, ता. माळशिरस, येथील स्व. लक्ष्मीबाई बापूराव वाघमोडे यांचे तृतीय व स्व. रामचंद्र बापूराव वाघमोडे यांचे पाचवे पुण्यस्मरण मंगळवार दि. ३०/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये भांबूर्डी, चाहूरवस्ती येथे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे.
यावेळी कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
तरी नजरचुकीने कोणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे आवाहन वाघमोडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Üsküdar Klozet açma Üsküdar’de tıkalı mutfak borusu açma işini en iyi yapan firma kesinlikle sizsiniz. Çalışmalarınızı takdir ediyorum, teşekkürler! https://firstamendment.tv/read-blog/48191
Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job
Nice blog here Also your site loads up fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol
My brother recommended I might like this web site He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks
Your blog is a treasure trove of valuable insights and thought-provoking commentary. Your dedication to your craft is evident in every word you write. Keep up the fantastic work!
purchase ventolin: ventolin tablet medication – buy generic ventolin
ventolin 200 mg
rybelsus price: cheap Rybelsus 14 mg – rybelsus generic
online shopping pharmacy india: online Indian pharmacy – buy medicines online in india