आनंदनगर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
आनंदनगर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील आनंदनगर येथे ४ वार्ड असून १२५८ पुरुष आणि १०८५ स्त्री असे एकूण २३४३ एवढे मतदार आहेत. आनंदनगर ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद अनुसूचित जाती साठी आरक्षित आहे.
वार्ड क्र. १ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६२४ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/Screenshot_2022-09-03-20-44-06-99_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12-6-747x1024-2.jpg)
वार्ड क्र. २ नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६३७ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/3-720x1024.png)
वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ४४२ मतदार आहेत.
वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६४० मतदार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-10-at-11.10.33-AM-2-638x1024.jpeg)
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.