Uncategorizedताज्या बातम्या

आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांनी विविध योजनेतून ७ कोटी ६ लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली.

महाराष्ट्रातील माळशिरस नगरपंचायत सर्वोत्कृष्ट नगरपंचायत बनवण्यासाठी आमचा प्रयत्न – नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख

माळशिरस ( बारामती झटका )

विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी विविध योजनेतून माळशिरस नगरपंचायत विकासकामांसाठी ७ कोटी ६ लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. माळशिरस शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माळशिरस नगरपंचायतीच्या विकासाची घोडदौड सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नगरपंचायत बनविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असल्याचे माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले.

विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आ. राम सातपुते यांनी विविध योजनेतून विकास कामे मंजूर केलेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ७ मधील तिरवंडी रोड ते आडके वस्ती व तिरवंडी रोड ते वेताळ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे कामासाठी २९,८८,८१८ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ८ मधील सहकार नगर येथील अंतर्गत गल्लीमध्ये भुमिगत गटार करणे कामासाठी २६,७७,१०६ रू., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. २ मधील ६१ फाटा येडगे वस्ती ते सचिन तरडे वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण करणे या कामासाठी ३३,५०,४१० रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ४ मधील ६० फाटा कॅनॉल ते विकास बापू वाघमोडे यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे या कामासाठी २१,०१,५९७ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १३ मधील जि. प. शाळासमोर व महादेव मंदिराकडे (जाधव वस्ती) जाणारा नवीन आर.सी.सी. पूल बांधणे १६,८३,९१२ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १६ मधील कै. राहुल कोळेकर कमान ते पिलीव रोड ५९ फाटा कॅनॉल पट्टी रस्ता खडीकरण करणे या कामासाठी २८,८०,६४४ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ३ मधील पोळ वस्ती ते खंदारे वस्ती रस्ता खडीकरण करणे या कामासाठी ३१,१९,४६३ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र.१५ मधील पुणे-पंढरपूर रोड सचिन दोशी यांचे घर ते जुना भांबुर्डी रोड व सपकाळ इमारत ते जुना भांबुर्डी रोड व हॉटेल मायाभुवन ते जुना भांबुर्डी रस्त्यापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे या कामासाठी ३२,५३,१०३ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ४ मधील सागर देशमुख यांच्या घरासमोरील ६१ फाटा कॅनॉल वरती आर.सी.सी. पूल बांधणे या कामासाठी १०,४४,४१३ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १३ मधील येळीव मायनर ते महादेव मंदिर जाधव वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी १४,४३,९१६ रु., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १० मधील अकलूज रोड नजीक अंतर्गत आरसीसी गटार करणे व पेविंग ब्लॉक बसविणे या कामासाठी ३७,४५,५४२ रु., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १२ मधील पुणे पंढरपूर रोड ते कोर्ट ऑफिस ते पाटबंधारे ऑफिस रस्ता खडीकरण करणे या कामासाठी ६२,२४,५२२ रु., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १४ मधील घरकुल चाळ येथील म्हसवड रोड ते ५७ फाटा ते बळीराम गेजगे घर भूमिगत गटार करणे, रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे या कामासाठी ३९,८६,८९८ रु., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ५ मधील सुमंगल कार्यालय पाठीमागील ननवरे घर ते लोखंडे घर ते अकलूज माळशिरस रोड आरसीसी गटार करणे या कामासाठी २६,८४,५९३ रु., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ६ मधील काळे घर ते चव्हाण घर व दरवेशी घर ते टेके घर काँक्रीट रस्ता करणे व पेविंग ब्लॉक टाकणे या कामासाठी २२,८०,०३८ रु., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ६ मधील वाघमारे घर ते प्रवीण सावंत यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार करणे व काँक्रीट रस्ता करणे या कामासाठी १६,४९,०१४ रु., नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. १७ मधील साठे वस्ती ते वळकुंदे वस्ती वाघमोडे वस्ती रस्ता खडीकरण करणे या कामासाठी ४६,८९,१९७ रु., नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माळशिरस शहरातील प्रभाग क्र. ९ मधील पुणे पंढरपूर रोड खलिपे चाळ ते सचिन पापत यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण/ डांबरीकरण करणे व भूमिगत गटार करणे या कामासाठी ३०,०१,३९८ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत मौजे माळशिरस प्रभाग क्र. ९ शिंदे मळा येथे रस्ता करणे या कामासाठी २५,००,१५४ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत मौजे माळशिरस प्रभाग क्र. १६ काळे वस्ती ते गेजगे वस्ती, कोळेकर वस्ती ते ढोबळे वस्ती रस्ता करणे या कामासाठी २५,००,४२० रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत होलार गल्ली, माऊली चौक माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२८,३७९ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत ५८ फाटा वडार गल्ली माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२९,१०७ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत अकलूज रोड रेल्वे लाईन माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२७,६७२ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत हनुमान व्यायाम शाळा (जुनी धनगर तालीम) माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२८,२८० रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत ६१ फाटा देशमुख वस्ती माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२८,३८९ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत आठवडा बाजार तळ माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२९,८२४ रू., नागरी सेवा व पायाभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत फुलेनगर येथे शौचालय बांधकाम करणे या कामासाठी १४,२८,९९८ रु., १५ वा वित्त आयोगाअंतर्गत माळशिरस शहरातील राजाभाऊ वाघमोडे घर ते महेश सोनटक्के यांचे घर पर्यंत भुयारी आरसीसी पाईप गटार करणे या कामासाठी ९,४४,९६८ रु., १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत माळशिरस शहरातील महेश सोनटक्के यांचे घर ते ५८ फाटा कॅनॉल पूल पंढरपूर रस्ता ते म्हसवड चौक पर्यंत भुयारी आर.सी.सी. पाईप गटार करणे या कामासाठी ९,४२,२७१ रु., १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत माळशिरस नगरपंचायत माळशिरस येथे नवीन सभागृह बांधणे या कामासाठी ९,९७,१५६ रु. अशी कामे मंजूर झालेली आहे. लवकरच उद्घाटन समारंभ करून विकासाला गती देणार असल्याचे डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort