Uncategorizedताज्या बातम्या
इस्लामपूर येथे कीर्तन केसरी ह.भ.प. विकास देवडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन
इस्लामपूर येथील कै. ज्योतीराम पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
इस्लामपूर (बारामती झटका)
कै. ज्योतीराम गणपत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन केसरी ह. भ. प. विकास महाराज देवडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन शुक्रवार दि. १९ मे २०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये इस्लामपूर नजीक रामनगर, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
तरी सर्व मित्रमंडळी, पै-पाहुणे, आप्तेष्ट यांनी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng