Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माळशिरस तालुक्यात लोकप्रियता वाढली…

इंग्रजकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे, प्रलंबित निरा-देवधर प्रकल्पातील कॅनल प्रश्न मार्गी लागले, तर म्हसवड कॉरिडॉरमध्ये गारवाड समाविष्टसाठी प्रयत्नशील…

माळशिरस ( बारामती झटका )

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी इंग्रजकालीन मंजूर असलेली लोणंद-फलटण पंढरपूर रेल्वे सध्याची फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी व अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेल्या कॅनॉलचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून निधी मंजूर करून दोन्ही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. तर, माळशिरस तालुक्याच्या उद्योग व्यवसायाला गती व तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी म्हसवड कॉरिडॉरमध्ये गारवाड गाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांची माळशिरस तालुक्यात लोकप्रियता वाढलेली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचे मतदार संघात कमळ फुललेले आहे. तत्कालीन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची सभा घेतलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी निवडणुकीत आश्वासने दिलेली होती. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले होते तरीसुद्धा, अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटलेली नव्हती.पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारकडून कॅबिनेट मंत्रिमंडळात फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी राज्य शासनाच्या ५०% निधीला कॅबिनेट बैठकीत मंजुरी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी केंद्राच्या बजेटमध्ये मंजुरी घेतलेली आहे. भारतामध्ये रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे. राज्याचा ५०% सहभाग आणि दुसऱ्या दिवशी केंद्राच्या बजेटमध्ये निधी मंजूर करणे, असे झालेले असल्याने माळशिरस तालुक्यातील आर्थिक विकासाला चालना देणारा फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील कायम दुष्काळी असणाऱ्या गावांचा निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेल्या कॅनलचा प्रश्न या प्रश्नालाही सततचा प्रयत्न करून निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. निरा-देवधरचा रखडलेला प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे.

माळशिरस तालुका एकमेव तालुका आहे, ज्या तालुक्यामध्ये उद्योग व्यवसायासाठी व तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी एमआयडीसीची गरज आहे. अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. मोलमजुरी करण्याकरता कितीतरी तरुण तालुक्याबाहेर जात आहेत. अशावेळी म्हसवड येथे कॉरिडॉर होत असताना गारवाड या ठिकाणी पाच हजार एकर जमीन छत्रपती उदयन महाराज यांच्या मालकीची आहे, त्यांनी सदरची जमीन कॉरिडॉरसाठी देण्याचे मान्य केलेले आहे. सदरच्या कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समाविष्ट व्हावा यासाठी कॉरिडॉर संघर्ष समिती व गारवाड ग्रामस्थ यांचे एक दिवशीय तहसील कार्यालय माळशिरस येथे आंदोलन व उपोषण झालेले होते. त्यावेळेस कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून म्हसवड कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आपल्या सोबत आहे असे सांगितलेले असल्याने माळशिरस तालुक्याच्या विकासाला व तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीमध्ये फलटण-पंढरपूर रेल्वे, नीरा-देवधर प्रकल्पातील कॅनल प्रश्न व म्हसवड कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश या तीन कामातील दोन कामे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रगतीपथावर नेली आहेत. तर उर्वरित कॉरिडॉरसाठी प्रयत्नशील असल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खासदारांना एक लाखापेक्षा जास्त लीड देणारा तालुका म्हणून तालुक्याची ओळख नव्याने निर्माण झालेली होती. नवनियुक्त खासदार यांनीसुद्धा मताचा व मतदारांचा आदर करून मतदार संघातील विकासाच्या कामाला गती दिलेली असल्याने कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माळशिरस तालुक्यात लोकप्रियता वाढलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

200 Comments

  1. medication from mexico pharmacy [url=http://northern-doctors.org/#]Mexico pharmacy that ship to usa[/url] mexican mail order pharmacies

  2. mexican pharmaceuticals online [url=https://northern-doctors.org/#]mexican northern doctors[/url] medication from mexico pharmacy

  3. reputable mexican pharmacies online [url=https://northern-doctors.org/#]mexican northern doctors[/url] mexico drug stores pharmacies

  4. mexican rx online [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy online[/url] buying prescription drugs in mexico

  5. buying prescription drugs in mexico [url=https://northern-doctors.org/#]northern doctors pharmacy[/url] п»їbest mexican online pharmacies

  6. buying prescription drugs in mexico online [url=https://northern-doctors.org/#]mexican northern doctors[/url] pharmacies in mexico that ship to usa

  7. mexican online pharmacies prescription drugs [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy online[/url] mexico drug stores pharmacies

  8. mexico pharmacies prescription drugs [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] mexican pharmaceuticals online

  9. mexican online pharmacies prescription drugs [url=http://northern-doctors.org/#]pharmacies in mexico that ship to usa[/url] mexico drug stores pharmacies

  10. mexico drug stores pharmacies [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy[/url] mexican online pharmacies prescription drugs

  11. medicine in mexico pharmacies [url=http://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] mexican border pharmacies shipping to usa

  12. mexican mail order pharmacies [url=https://northern-doctors.org/#]buying from online mexican pharmacy[/url] mexico pharmacies prescription drugs

  13. Fantastic perspective! The points you made are thought-provoking. For more information, I found this resource useful: FIND OUT MORE. What do others think about this?

  14. purple pharmacy mexico price list [url=http://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] medication from mexico pharmacy

  15. mexican online pharmacies prescription drugs [url=https://cmqpharma.com/#]mexican online pharmacy[/url] mexican pharmaceuticals online

  16. mexican online pharmacies prescription drugs [url=https://cmqpharma.com/#]mexico pharmacy[/url] п»їbest mexican online pharmacies

  17. buying prescription drugs in mexico [url=https://cmqpharma.com/#]cmq mexican pharmacy online[/url] mexico pharmacies prescription drugs

  18. mexican pharmacy [url=https://cmqpharma.online/#]online mexican pharmacy[/url] mexican drugstore online

  19. mexico drug stores pharmacies [url=http://cmqpharma.com/#]online mexican pharmacy[/url] mexican mail order pharmacies

  20. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.online/#]cmq pharma[/url] mexican online pharmacies prescription drugs

  21. mexican online pharmacies prescription drugs [url=http://cmqpharma.com/#]online mexican pharmacy[/url] mexico pharmacy

  22. mexican drugstore online [url=https://cmqpharma.online/#]cmqpharma.com[/url] mexican online pharmacies prescription drugs

  23. buying prescription drugs in mexico online [url=https://cmqpharma.com/#]mexico pharmacy[/url] mexico pharmacy

  24. mexican pharmacy [url=http://cmqpharma.com/#]mexican pharmacy online[/url] mexican pharmaceuticals online

  25. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.com/#]mexican pharmacy[/url] mexican rx online

  26. п»їbest mexican online pharmacies [url=https://cmqpharma.online/#]mexican online pharmacy[/url] mexican border pharmacies shipping to usa

  27. buying from online mexican pharmacy [url=https://cmqpharma.online/#]mexican online pharmacy[/url] mexican mail order pharmacies

  28. reputable mexican pharmacies online [url=https://cmqpharma.online/#]online mexican pharmacy[/url] mexico pharmacies prescription drugs

  29. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.com/#]online mexican pharmacy[/url] mexico drug stores pharmacies

  30. mexican drugstore online [url=https://cmqpharma.online/#]mexico pharmacies prescription drugs[/url] mexican pharmacy

  31. canadian world pharmacy [url=https://canadapharmast.com/#]canada drugs[/url] canadian neighbor pharmacy

  32. mexican drugstore online [url=https://foruspharma.com/#]buying prescription drugs in mexico online[/url] mexican border pharmacies shipping to usa

  33. mail order pharmacy india [url=http://indiapharmast.com/#]п»їlegitimate online pharmacies india[/url] reputable indian pharmacies

  34. top 10 online pharmacy in india [url=https://indiapharmast.com/#]indian pharmacies safe[/url] india online pharmacy

  35. buy medicines online in india [url=http://indiapharmast.com/#]india pharmacy[/url] indianpharmacy com

  36. п»їbest mexican online pharmacies [url=https://foruspharma.com/#]mexican mail order pharmacies[/url] medicine in mexico pharmacies

  37. buying from online mexican pharmacy [url=https://foruspharma.com/#]mexican border pharmacies shipping to usa[/url] п»їbest mexican online pharmacies

  38. legal canadian pharmacy online [url=http://canadapharmast.com/#]canadadrugpharmacy com[/url] canadian pharmacy reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort