खंडाळी दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
खंडाळी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील खंडाळी दत्तनगर येथे ६ वार्ड असून ३११७ पुरुष आणि २७५६ स्त्री असे एकूण ५८७३ एवढे मतदार आहेत. खंडाळी दत्तनगर ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद अनुसूचित जाती स्त्रीसाठी आरक्षित आहे.
वार्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ८३४ मतदार आहेत.
वार्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ८४७ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/Screenshot_2022-09-03-20-44-06-99_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12-6-747x1024-1.jpg)
वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६६२ मतदार आहेत.
वार्ड क्र. ४ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ११४६ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-22-at-4.23.56-PM-768x1024.jpeg)
वार्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ११८० मतदार आहेत.
वार्ड क्र. ६ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण १२०४ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-10-at-11.10.33-AM-2-638x1024.jpeg)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.