चांडाळ चौकडी फेम भरत महाराज शिंदे उर्फ बाळासाहेब यांचे सुश्राव्य कीर्तन होणार…
गुरसाळे येथील स्व. बाळासो साधू चव्हाण पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
गुरसाळे ( बारामती झटका )
गुरसाळे ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्व. बाळासो साधू चव्हाण पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. 14/8/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये चांडाळ चौकटीच्या करामती या वेब सिरीज मधील ह.भ.प. भरत महाराज शिंदे उर्फ बाळासाहेब यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
स्वर्गीय बाळासो साधू चव्हाण पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी नातेवाईक व मित्रपरिवार यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन चव्हाण पाटील परिवार, गुरसाळे यांनी केले आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
