Uncategorizedताज्या बातम्या
चि. दिग्विजय जाधव पाटील, मळोली आणि चि. सौ. कां. मोहिनी कदम, आसनगाव यांचा शुभविवाह होणार संपन्न
श्री. जयवंतराव जाधव पाटील आणि श्री. विजय कदम यांच्या रेशीमगाठी विवाह बंधनात बांधल्या जाणार
मळोली (बारामती झटका)
श्री. जयवंतराव सदाशिवराव जाधव पाटील, रा. मळोली, ता. माळशिरस यांचे चिरंजीव दिग्विजय आणि श्री. विजय हनुमंत कदम, रा. आसनगाव, ता. सातारा यांची सुकन्या चि. सौ. कां. मोहिनी यांचा शुभविवाह शुक्रवार दि. १२/०५/२०२३ रोजी दुपारी ३ वा. १५ मि. या शुभ मुहूर्तावर राधाकृष्ण मल्टीपर्पज हॉल, सातारा-मेढा रोड, नुणेशाळा, बसस्टॉप शेजारी, ता. सातारा येथे संपन्न होणार आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद देण्याचे आवाहन जाधव पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng