चि. रोहित मेटकरी, लक्ष्मी-दहिवडी आणि चि. सौ. कां. महेश्वरी पाटील, खुडूस यांचा शुभविवाह होणार संपन्न
श्री. दत्तात्रय मेटकरी आणि श्री. विलास ठवरे पाटील यांचे ऋणानुबंध विवाह बंधनात बांधले जाणार
लक्ष्मी दहिवडी (बारामती झटका)
कै. निवृत्ती बाळू मेटकरी यांचे नातू व श्री. दत्तात्रय निवृत्ती मेटकरी, रा. लक्ष्मी दहिवडी चाळीस धोंडा, ता. मंगळवेढा यांचे चिरंजीव रोहित आणि कै. निवृत्ती भाऊ ठवरे पाटील यांची नात व श्री. विलास निवृत्ती ठवरे पाटील, रा. खुडूस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां महेश्वरी यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार दि. १६/०५/२०२३ रोजी दुपारी १२ वा. २३ मि. या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून या शुभ विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद देण्याचे अगत्य करावे अशी विनंती मेटकरी व ठवरे पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng