ताज्या बातम्या

चि. विवेक मिसाळ, वाघोली आणि चि. सौ. कां. निकिता लोकरे, उजनी यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न

श्री. संजय मिसाळ व श्री. विठ्ठल लोकरे यांच्या रेशीमगाठी ऋणानुबंधात जुळणार..

वाघोली (बारामती झटका)

श्री. वसंतराव कृष्णा मिसाळ यांचे नातू व श्री. संजय वसंतराव मिसाळ, रा. वाघोली, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. विवेक व श्री. सोमनाथ अर्जुन लोकरे यांची नात व श्री. विठ्ठल सोमनाथ लोकरे, रा. उजनी, ता. माढा यांची सुकन्या चि. सौ. कां. निकिता यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ०३/०९/२०२३ रोजी दुपारी १२ वाजून २४ मि. गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवेपाटी, अकलूज-टेंभुर्णी रोडवर, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.

तरी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी सहकुटुंब उपस्थित राहून वधू वरांस आशीर्वाद द्यावेत अशी विनंती मिसाळ व लोकरे परिवार यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort