चि. सचिन कोळेकर, कचरेवाडी आणि चि. सौ. कां. रेणुका विरकर, आढेगाव यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…
श्री. शंकर कोळेकर, कचरेवाडी ता. माळशिरस व श्री. सतीश विरकर आढेगाव ता. माढा यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत गुंफणार..
माळशिरस (बारामती झटका)
श्री. शंकर गणू कोळेकर रा. कचरेवाडी, ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव सचिन आणि श्री. सतीश संभाजी विरकर रा. आढेगाव, ता. माढा, यांची सुकन्या चि. सौ. कां. रेणुका यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 29/05/2023 रोजी दुपारी 01 वाजून 05 मिनिटे या शुभ मुहूर्तावर कचरेवाडी, हनुमाननगर नजीक, (कोळेकर वस्ती), ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे.
नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे घाईगडबडीत विसरले असल्यास हेच निमंत्रण समजावे. कोळेकर, कचरेवाडी व वीरकर, आढेगाव या दोन्हीही परिवारांच्यावतीने उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?
Fantastic insights! Your perspective is very refreshing. For more details on this topic, visit: EXPLORE FURTHER. What do others think?