चि. सागर खिलारे, गुरसाळे आणि चि. सौ. कां. स्वाती माने, परकंदी यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न
गुरसाळे गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सागर खिलारे विवाह बंधनाच्या बेडीत अडकणार…
गुरसाळे (बारामती झटका)
श्री. सर्जेराव बाजी खिलारे, रा. गुरसाळे, ता. माळशिरस यांचे चिरंजीव सागर आणि श्री. जगन्नाथ नारायण माने, रा. परकंदी, ता. माण यांची सुकन्या चि. सौ. कां. स्वाती यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दि. २९/०५/२०२३ रोजी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटे या शुभमुहूर्तावर विजयराज लॉन्स, मु. शिंदेवाडी, ता. खंडाळा, येथे संपन्न होणार आहे. तरी या लग्नसोहळ्यात उपस्थित राहुन वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन महेश अर्जुन खिलारे व ग्रामपंचायत गुरसाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत, नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त खिलारे व माने परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng