ताज्या बातम्या

चि. सौ. कां. विशाखा वाघमोडे, चाकोरे आणि चि. हरेश सुळ (उपजिल्हाधिकारी, पुणे), मोरोची यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. राहुल वाघमोडे व श्री. मोहनराव सुळ यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार

चाकोरे (बारामती झटका)

सौ. शोभा व श्री. राहुल बाजीराव वाघमोडे रा. चाकोरे (प्रतापनगर), ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. विशाखा आणि सौ. विमल व श्री. मोहनराव सखाराम सुळ रा. मोरोची, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. हरेश (उपजिल्हाधिकारी, पुणे) यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वा. २६ मि. या शुभमुहूर्तावर आनंदी गणेश मंगल कार्यालय, आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.

तरी या विवाहाप्रसंगी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती श्री. राहुल बाजीराव वाघमोडे व श्री. किरण बाजीराव वाघमोडे यांच्यावतीने करण्यात आली आहे.

या शुभ विवाह सोहळ्याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन वाघमोडे व सूळ परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button