ताज्या बातम्याशैक्षणिक

ज्ञानदीप ग्रूप ऑफ कॉलेजेस, इंदापूर येथे इयत्ता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

इंदापूर (बारामती झटका)

दहावी आणि बारावी चा निकाल लागला कि, विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घायचा याविषयी संभ्रम निर्माण होतो. त्यातच मार्क्स कमी असले कि, प्रवेश मिळणे कठीण होते. पण आता विद्यार्थी आणि पालकांची प्रवेशाची चिंता मिटली आहे. कारण, अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रूप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे इयत्ता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.


मोहन अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे इयत्ता दहावी आणि बारावी पास विद्यार्थांसाठी नर्सिंग क्षेत्रातील ए.एन.एम. नर्सिंग आणि जी.एन.एम. नर्सिंग तसेच पॅरामेडिकल क्षेत्रातील PGDMLT,DMLT, RADIOLOGY TECHNICIAN, CT SCAN TECHNICIAN, ECG TECHNICIAN, X-RAY TECHNICIAN, MRI TECHNICIAN यासारखे आणखी 90 कोर्सेस या कॉलेज मध्ये आहेत.

तसेच व्होकेशनल कोर्सेसमध्ये LIBRARIAN, JOURNALISM AND MASS COMMUNICATION, FASHION DESIGNING, CONTRUCTION SUPERVISOR यासारखे आणखी काही कोर्सेस अआहेत. पशू वैद्यकिय कोर्सेसमध्ये VETERINARY ASSISTANT, VETERINARY PHARMACY असे कोर्सेस उपलब्ध आहेत.

संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील MS- CIT, COMPUTER APPLICATION, DATA ENTRY OPARETOR, TALLY, TYPING (ENGLISH& MARATHI), AUTO CAD तसेच एन.टी.टी. कोर्सेस मध्ये अंगणवाडी सुपरवायझर, प्रायमरी टीचर ट्रेनिंग यासारखे आणखी काही कोर्सेस आणि फायर सेफ्टी कोर्सेस मध्ये Fire safety, industrial safety, Fire technician यासारख्या विविध प्रकारच्या कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

त्याचबरोबर बाहेरगावच्या विद्यार्थ्याना राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. कमवा आणि शिका योजना, शेतमजूर पाल्यांना शैक्षणिक फी मध्ये सवलत, शासकीय, निमशासकीय नोकरी सह व्यवसायाची १०० टक्के सुवर्णसंधी तरी अशा विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे. आपल्या पाल्याचा आजच प्रवेश निश्चित करा आणि उज्वल भविष्य घडवा. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी मो. 9421172003, 9172872889, 9371011696 या नंबरवर आजच संपर्क करा. तसेच अधिक माहितीसाठी https://dnyandeepgroupofcolleges.com या संकेत स्थळाला भेट द्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button