Uncategorized

डॉ.चि. सौ. का. रूपाली वाघमोडे माळशिरस आणि डॉ. चिरंजीव कृष्णराज कचरे पाटील गिरवी यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार.

माळशिरस ( बारामती झटका)

स्वर्गीय दत्तात्रय दादा वाघमोडे यांची नात व श्री बापूराव दत्तात्रय वाघमोडे राहणार माळशिरस यांची तृतीय सुकन्या डॉक्टर चि. सौ. का. रूपाली वाघमोडे आणि स्वर्गीय बाजीराव कृष्णा कचरे पाटील यांचे नातू व श्री शंकर बाजीराव कचरे पाटील राहणार गिरवी ता . माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर कृष्णराज कचरे पाटील यांचा शाही शुभ विवाह सोहळा सोमवार दिनांक 10/07/2023 रोजी दुपारी 01 वाजून 45 मिनिटे या शुभ मुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय जाधववाडी रोड सदाशिवनगर तालुका माळशिरस येथे संपन्न होणार आहे तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे नजरचुकीने आपणास आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे लग्न घाई गडबडीत राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे वाघमोडे व कचरे पाटील परिवार यांचे कडून नम्र आवाहन आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort