ताज्या बातम्याराजकारण

भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदाला हुलकावणी दिलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकीची संधी मिळणार का ?

माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदारंच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाचे डिजिटल पोस्टर्स व व्हिडिओ समर्थक फिरवत असल्याने चर्चेला उधाण आले…

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदार संघाचे भावी खासदारंच असे डिजिटल पोस्टर्स भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांचे सोशल मीडियावर समर्थक फिरवत असल्याने चर्चेला उधाण आलेले आहे. तर, दुसरीकडे भाजपमध्ये मोहिते पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी धैर्यशील मोहिते पाटील यांची वर्णी लागणार, अशी चर्चा असताना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लागलेली होती. सोलापूर ग्रामीणचे दोन जिल्हाध्यक्ष नेमणूक भाजपने करावयाची ठरवलेली होती. त्यावेळेलाही पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा समर्थक करीत होते. भाजपचे ग्रामीणचे सचिन कल्याणशेट्टी व चेतन केदार सावंत या दोन जिल्हाध्यक्ष यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदाला हुलकावणी दिलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकीची संधी मिळणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेते व कार्यकर्त्यापेक्षा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्तेसुद्धा संधी मिळणार नसल्याचे बोलत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राजकारण करीत असताना मोहिते पाटील घराण्याची राजकीय पकड निर्माण केलेली होती. सोलापूर जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील यांना विचारात घेतल्याशिवाय राजकारण पूर्ण होत नव्हते, अशी एकेकाळची परिस्थिती होती.

दिवसेंदिवस परिस्थिती बदलत गेली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटील यांचे राजकारणात खच्चीकरण पवार परिवार यांच्याकडून केले गेलेले होते. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यंग ब्रिगेडच्या माध्यमातून मोहिते पाटील यांचे राजकारण कमी कमी करत आणलेले होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये असताना मोहिते पाटील यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा फेडरेशन अशा अनेक ठिकाणी समर्थक व मर्जीतील लोकांची वर्णी लावण्यामध्ये यशस्वी झालेले होते. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी मधील चालत असणारी मोहिते पाटील यांची जादूची कांडी अदृश्य झाल्यासारखे आहे. कारण भारतीय जनता पक्षाची व संघाची ध्येयधोरणे वेगळी असतात.

या ठिकाणी पक्षाला व पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद दिली जाते. मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते या दोन खासदार व आमदार यांच्या रूपाने प्रथमच भाजपला लोकसभेत व विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, खासदार व आमदार दोन्हीही वेळेला विधानसभेला भाजप बुद्रुक व लोकसभेला विरोधी गटाचे सहकार्य मिळालेले आहे. तरीसुद्धा भाजपने रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद दिलेली होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित असणारे सिंचनाचे प्रकल्प, इंग्रज कालीन रेल्वेचा प्रकल्प, अनेक वंचित असणारे रस्ते, महामार्ग अशी कामे मतदार संघात सुरू आहेत. लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ व इतर तालुक्यातील काही गावांचा समावेश मतदार संघात आहे. मतदारसंघाचा सिंचन प्रकल्प व विकासकामे करीत असताना स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम सुरू आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील जनता व मतदार समाधानी आहेत. सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अर्थ खात्याचा पदभार घेतलेला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा व फलटण येथे राष्ट्रवादीचे आमदार कार्यरत आहेत. अजितदादांच्या निर्णयामुळे त्यांचाही भविष्यात फायदा होणार आहे. माण खटावचे जयकुमार गोरे, माळशिरसचे राम सातपुते, सांगोल्याचे शहाजी बापू पाटील हे लोकप्रतिनिधी पहिल्यापासूनच भाजपच्या विचाराचे आहेत. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च संधी माढा लोकसभेसाठी मिळेल, अशी लोकप्रतिनिधी व मतदार यांच्यामधून चर्चा सुरू आहे.

राज्यातील व केंद्रातील नेतृत्व सुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राजकीय ताकद देत आहे. असे असताना भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थक भावी खासदारंच असा व्हिडिओ फिरवत आहेत. विशेष म्हणजे खासदारच्या पुढे “च” लावत आहेत. याची मतदार संघात चर्चा सुरू आहे. वास्तविक पाहता लोकसभेला शिफारस करण्यासाठी विद्यमान आमदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून घेतले जात नाही. फक्त मोहिते पाटील समर्थक यांच्यामध्येच चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांची चर्चा मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून आहे ?, का कार्यकर्त्यांच्या मनाने आहे ?, याचा अंदाज कोणालाही आलेला नाही. मात्र, मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते त्यांच्या विचाराशिवाय असे पोस्टर्स फिरवणार नाहीत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. शेवटी राजकारण आहे, काहीही घडू शकतं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील खासदारंच असे लावले आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या भविष्यातील खासदार कोण असणार ?, याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

176 Comments

  1. mexican border pharmacies shipping to usa [url=https://northern-doctors.org/#]Mexico pharmacy that ship to usa[/url] medicine in mexico pharmacies

  2. mexico drug stores pharmacies [url=https://northern-doctors.org/#]mexico drug stores pharmacies[/url] medication from mexico pharmacy

  3. reputable mexican pharmacies online [url=https://northern-doctors.org/#]Mexico pharmacy that ship to usa[/url] mexico drug stores pharmacies

  4. mexico drug stores pharmacies [url=http://northern-doctors.org/#]mexican pharmacy online[/url] buying from online mexican pharmacy

  5. mexican pharmaceuticals online [url=http://northern-doctors.org/#]medicine in mexico pharmacies[/url] mexican drugstore online

  6. buying prescription drugs in mexico [url=https://northern-doctors.org/#]Mexico pharmacy that ship to usa[/url] buying prescription drugs in mexico

  7. mexican border pharmacies shipping to usa [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy online[/url] pharmacies in mexico that ship to usa

  8. mexican drugstore online [url=https://northern-doctors.org/#]mexican northern doctors[/url] mexican pharmaceuticals online

  9. mexican mail order pharmacies [url=https://northern-doctors.org/#]northern doctors pharmacy[/url] buying prescription drugs in mexico

  10. medication from mexico pharmacy [url=https://northern-doctors.org/#]mexico drug stores pharmacies[/url] purple pharmacy mexico price list

  11. п»їbest mexican online pharmacies [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy[/url] pharmacies in mexico that ship to usa

  12. mexico drug stores pharmacies [url=http://cmqpharma.com/#]mexican mail order pharmacies[/url] mexican mail order pharmacies

  13. purple pharmacy mexico price list [url=https://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] best online pharmacies in mexico

  14. mexican pharmacy [url=https://cmqpharma.online/#]online mexican pharmacy[/url] mexico drug stores pharmacies

  15. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] mexican pharmaceuticals online

  16. mexican online pharmacies prescription drugs [url=https://cmqpharma.online/#]online mexican pharmacy[/url] mexican drugstore online

  17. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.online/#]mexican online pharmacy[/url] mexican border pharmacies shipping to usa

  18. buying from online mexican pharmacy [url=http://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] mexican drugstore online

  19. mexican rx online [url=http://cmqpharma.com/#]cmq pharma mexican pharmacy[/url] medicine in mexico pharmacies

  20. mexico pharmacies prescription drugs [url=http://cmqpharma.com/#]cmq pharma mexican pharmacy[/url] mexican drugstore online

  21. mexico drug stores pharmacies [url=http://cmqpharma.com/#]mexican online pharmacy[/url] mexican drugstore online

  22. buying prescription drugs in mexico [url=https://foruspharma.com/#]mexican pharmacy[/url] mexico drug stores pharmacies

  23. Online medicine home delivery [url=http://indiapharmast.com/#]indian pharmacies safe[/url] indian pharmacy

  24. india online pharmacy [url=http://indiapharmast.com/#]buy prescription drugs from india[/url] indianpharmacy com

  25. vipps canadian pharmacy [url=https://canadapharmast.online/#]canadian pharmacy online reviews[/url] reputable canadian pharmacy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort