ताज्या बातम्या

माळशिरस येथील पाटीलवस्ती येथे झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

स्व. विश्वास वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

स्व. विश्वास तुळशीराम वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. २७/०७/२०२३ रोजी झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये पुणे-पंढरपूर रोड, ६० फाटा, पाटीलवस्ती, माळशिरस येथे होणार आहे.

तरी, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसाद यांचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort