Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची वैशिष्ट्यपूर्ण योजनेत दमदार कामगिरी…

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नातून नातेपुते, माळशिरस नगरपंचायत व अकलूज नगर परिषदेसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

माळशिरस (बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नगर विकास विभागाकडून पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दमदार कामगिरी केलेली आहे.

राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून निधी देण्यात येतो. त्या अंतर्गत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विशेष प्रयत्न करून नातेपुते, माळशिरस नगरपंचायत व अकलूज नगर परिषदेसाठी विविध विकासकामांकरीता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने नातेपुते, माळशिरस नगरपंचायत व अकलूज नगरपरिषद यांना यामुळे विविध विकासकामे करता येणार असल्याने नातेपुते व माळशिरस नगरपंचायत आणि अकलूज नगर परिषदेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

माळशिरस नगरपंचायतीसाठी २ कोटी १० लाख रुपयांचा निधी या योजनेअंतर्गत मंजूर झाला असून या अंतर्गत सभा मंडप बांधणे, कॅनॉलवरील आरसीसी पूल बांधणे, अंडरग्राउंड गटार तयार करणे व लादीकरण करणे, रस्ता तयार करणे व रस्ता डांबरीकरण करणे आदी विविध कामांकरिता २ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून नातेपुते नगरपंचायतसाठी अंडरग्राउंड गटार बांधणे, रस्ता तयार करणे व सुशोभीकरण करणे, स्ट्रीट लाईट पोल उभा करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, काँक्रिटीकरण करणे यासाठी नातेपुते नगरपंचायतीस १ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

अकलूज नगर परिषदेसाठी रस्ता डांबरीकरण करणे, अंडरग्राउंड गटार बांधणे, स्लॅब ड्रीम पूल व रस्ता काँक्रीट करण करणे आदी विविध कामांसाठी १ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले असून नातेपुते व माळशिरस नगरपंचायतीसाठी व याचबरोबर अकलूज नगरपरिषदेसाठी मिळालेला विविध कामांसाठी आलेल्या निधीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याने नागरिकांमधून दमदार कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort