Uncategorizedताज्या बातम्या

शिवश्री सचिन जगताप यांची संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यामुळे अकुलगाव ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार

अकुलगाव (बारामती झटका)

शिवश्री सचिन (बापू ) जगताप यांची संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यामुळे अकुलगाव ता. माढा येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवश्री विजयकुमार परबत जिल्हा संघटक, शिवश्री अभयकुमार पाटील गटप्रमुख पिंपळनेर, शिवश्री डॉ. किरण जाधव उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी माढा, बजरंग जगताप माजी सैनिक, चंद्रकांत बोबडे सरपंच, सुनिल नरुटे उपसरपंच, दत्तात्रय जगताप मा. सरपंच, भारत जगताप मा. सरपंच, उमेश जगताप तंटामुक्ती अध्यक्ष, आनंदराव पाटील-ग्रां. प. सदस्य, फरीद शेख ग्रां. प. सदस्य, दादासाहेब जगताप सोसायटी चेअरमन, बाळासाहेब अडसूळ समाजसेवक, संतोष जगताप ग्रां. प. सदस्य, जयवंत जगताप दुध डेअरी चेअरमन, जयसिंग जगताप, अविनाश जगताप, विनोद जगताप, दयानंद जगताप, अनिकेत जगताप, रणजित जगताप, संभाजी जगताप, रोहित जगताप, बालाजी कांबळे, महादेव जगदाळे, प्रसाद जगताप समाजसेवक, सौरभ जगताप, दादा जगताप बागायतदार, सचिन जगताप बागायतदार, अनिल जगताप समाजसेवक, अर्जुन जगताप, सुरज काळे, सुरज कुंभार, शिवराज जगताप, प्रवीण जगताप आदींसह अकुलगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button