कळंबोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
कॅबिनेट मंत्री ना. अतुल सावे, कॅबिनेट मंत्री ना. जयकुमार गोरे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रशांतदादा ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार संपन्न
कळंबोली (बारामती झटका)
श्री संत सावता माळी समाज विकास मंडळ कळंबोली, नवी मुंबई यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती व महिला मुक्ती दिन दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वा. न्यू सुधागड एज्युकेशन सोसायटी सेक्टर १, मुंबई-पुणे हायवे जवळ, कळंबोली, नवी मुंबई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दु. ३ ते ४ वा. त्यानंतर दुपारी ,४ ते ६ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा व पुस्तक दिंडी सोहळा तसेच सर्व नगरसेवक व महिलांचा फेटा बांधून सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री नामदार अतुल सावे, कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार (भाऊ) गोरे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, विधान परिषदेचे आमदार योगेश भाऊ टिळेकर हे असणार आहेत.
तर यावेळी प्रमुख उपस्थितीत रामदास शेवाळे शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख, सतीश पाटील माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, अमर पाटील माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, बबन मुकादम माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, राजेंद्र कोथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली पोलीस ठाणे, सौ. मोनिका महानवर माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, महेश जाधव अध्यक्ष मराठी कामगार सेना मनसे, सौ. विद्याताई गायकवाड माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, राहुल हजारे डी. डी. एस. आर. बिल्डर्स, गोपाळ भगत माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, विजय शेठ खानावकर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, रवींद्र भगत माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सौ. प्रिया विजय भोईर माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, सौ कमल कदम माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका. सौ प्रमिलाताई पाटील माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, रवीशेठ पाटील कळंबोली शहर अध्यक्ष, भाजप ॲड. विनोद चाटे ॲड. मुंबई हायकोर्ट, दुर्योधन सस्ते उद्योजक, आत्माराम पाटील समाजसेवक कळंबोली, शिरीष सावंत अध्यक्ष शिवगुरू मंदिर रोडपाली, दौलतराव शिंदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महेश स्वामी अध्यक्ष आदर्श सामाजिक संस्था रोडपाली, राहुल चव्हाण पनवेल महानगर सचिव मनसे, नितीन काळे पनवेल महानगर सचिव मनसे, रामा महानवर माथाडी कामगार भाजप नेते, तुकाराम सरक शिवसेना कळंबोली प्रमुख, सुखदेव सस्ते धर्मवीर वाहतूक सेना उपाध्यक्ष, नितीन काळे पनवेल महानगर सचिव मनसे, मोहन बळखंडे अध्यक्ष आरपीआय कळंबोली शहर, नाना करंजुले ज्येष्ठ पत्रकार, पालवे सर मुख्याध्यापक सुधागड स्कूल, सौ.रूपालीताई शिंदे अध्यक्ष क्रांती ज्योत महिला विकास फाउंडेशन, अशोक मोटे रायगड जिल्हा अध्यक्ष पश्चिम रायगड भाजप, बबन बारगजे अध्यक्ष उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी भाजप, कुणाल लोंढे पत्रकार महाराष्ट्र टाइम्स, नाळे सर नाळे क्लासेस कामोठे, डॉक्टर रमेश देवळे समाजसेवक, डॉक्टर सचिन माळी समाजसेवक, देविदास खेडकर रायगड जिल्हा अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी भाजप, अरुण म्हेत्रे पत्रकार लोकमत, महादेव वाघमारे संस्थापक अध्यक्ष परिवर्तन सामाजिक संस्था पनवेल, ज्येष्ठ नागरिक संघ सेक्टर १० कळंबोली, बाळासाहेब पुकळे धर्मवीर वाहतूक सेना रायगड जिल्हाध्यक्ष, सतीश धायगुडे अध्यक्ष राजमाता अहिल्यादेवी सामाजिक संस्था कळंबोली, रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली, जय भवानी महिला मंडळ कामोठे, गुढीपाडवा सांस्कृतिक मंडळ कळंबोली, घाटी मराठी संघटना कळंबोली, सुधागड एज्युकेशन सोसायटी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, सतीश जगदाळे उद्योजक पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी संघ नवी मुंबई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.