Uncategorizedताज्या बातम्या

साठेवस्ती येथे साठे परिवाराच्यावतीने जागरण गोंधळ व गजी ढोल कार्यक्रमाचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील साठेवस्ती येथे साठे परिवाराच्या वतीने जागरण गोंधळ व गजी ढोल कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. १२/४/२०२३ रोजी सायंकाळी ७ वा., पुणे-पंढरपूर रोड, 60 फाटा साठेवस्ती, (नाथाचा मळा) येथे करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, अशी विनंती किसन रामचंद्र साठे, दत्तू रामचंद्र साठे, मेजर ज्ञानदेव रामचंद्र साठे, शंकर बापू साठे, पुंडलिक रामचंद्र साठे, अशोक विठ्ठल साठे यांच्यावतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Melhor aplicativo de controle parental para proteger seus filhos – Monitorar secretamente secreto GPS, SMS, chamadas, WhatsApp, Facebook, localização. Você pode monitorar remotamente as atividades do telefone móvel após o download e instalar o apk no telefone de destino.

  2. Great article! I found the insights really valuable and well-presented. Curious to hear other perspectives on this. Check out my profile for more interesting reads!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort