ताज्या बातम्या

सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

सोलापूर (बारामती झटका)

राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल 41 बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटेमधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

73 Comments

  1. medicine in mexico pharmacies [url=https://cmqpharma.com/#]cmqpharma.com[/url] pharmacies in mexico that ship to usa

  2. mexican drugstore online [url=https://cmqpharma.com/#]cmq pharma mexican pharmacy[/url] п»їbest mexican online pharmacies

  3. mexico drug stores pharmacies [url=http://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] buying prescription drugs in mexico

  4. п»їbest mexican online pharmacies [url=http://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] buying from online mexican pharmacy

  5. buying from online mexican pharmacy [url=http://cmqpharma.com/#]cmqpharma.com[/url] mexico pharmacies prescription drugs

  6. mexican drugstore online [url=http://cmqpharma.com/#]mexican online pharmacy[/url] mexican drugstore online

  7. pharmacies in mexico that ship to usa [url=https://cmqpharma.com/#]cmq mexican pharmacy online[/url] mexican mail order pharmacies

  8. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] п»їbest mexican online pharmacies

  9. canadapharmacyonline legit [url=http://canadapharmast.com/#]canadian online pharmacy[/url] medication canadian pharmacy

  10. canadian pharmacy [url=https://canadapharmast.online/#]canadian drug pharmacy[/url] best canadian online pharmacy reviews

  11. Online medicine order [url=http://indiapharmast.com/#]world pharmacy india[/url] Online medicine home delivery

  12. canadian neighbor pharmacy [url=https://canadapharmast.com/#]canadian neighbor pharmacy[/url] legal canadian pharmacy online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort