Month: August 2023
-
ताज्या बातम्या
छत्रपती संभाजीराजे महाराज यांचा सोलापूर जिल्ह्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शाही सन्मान संपन्न
सांगोला (बारामती झटका) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांचा शाल, फेटा, हार व श्रीफळ देऊन…
Read More » -
ताज्या बातम्या
माळशिरस पंचायत समितीचे प्रशासक असणारे गटविकास अधिकारी यांच्यावर सरपंच, उपसरपंच यांची नाराजी..
सरपंच, उपसरपंच यांना दरडावून खेकसून अपमानास्पद बोलून मानहानी करण्याच्या प्रकारामुळे तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. माळशिरस (बारामती झटका) माळशिरस पंचायत…
Read More » -
ताज्या बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन तात्यांनी जनतेची व समाजाची सेवा केली – लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते.
माळशिरस (बारामती झटका) माळशिरस शहराचे उपसरपंच पासून सोलापूर जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत काम करीत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे…
Read More » -
ताज्या बातम्या
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मनसे माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट…
माळशिरस (बारामती झटका) भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण…
Read More » -
ताज्या बातम्या
मन हेलवणारी, अतिशय मनाला चटका देणारी, वास्तववादी घटना, यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांनी उपायोजना करावी…
नातेपुते (बारामती झटका) मराठा महासंघ नातेपुते या व्हाट्सअप ग्रुपवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर मन हेलावणारी, अतिशय मनाला चटका देणारी, वास्तववादी घटना पाहिल्यानंतर…
Read More » -
ताज्या बातम्या
नातेपुते येथे श्रीराम फोटो स्टुडिओचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न होणार
विधानपरिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ नातेपुते (बारामती झटका) नातेपुते ता. माळशिरस,…
Read More » -
ताज्या बातम्या
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न
संग्रामनगर (बारामती झटका) संजय लोहकरे यांजकडून अकलूज ता. माळशिरस येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय व आयसीआयसीआय बँक…
Read More » -
ताज्या बातम्या
माढा लोकसभा मतदार संघाला भूमिपुत्र पेक्षा पाणीदार पुत्र खासदार असावा अशी, मतदार व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे…
नीरा-देवधर, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, योजनेसह माढा लोकसभा मतदार संघातील सिंचनाचे कागदावरील प्रकल्प अस्तित्वात येण्यास सुरुवात…. माळशिरस (बारामती झटका) लोकसभेची निवडणूक जसजशी…
Read More » -
ताज्या बातम्या
बनावट जातीच्या दाखल्याप्रकरणी भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना पंधरा दिवस मुदत
जात वैधता समिती पुढे १७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी सोलापूर (बारामती झटका) भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणूक…
Read More » -
ताज्या बातम्या
आमदार निवास भूमिपूजन सोहळ्यानंतर अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले
उपमुख्यमंत्री अजितदादांच्या या प्रकारानंतर चर्चेला उधाण मुंबई (बारामती झटका) नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजन प्रसंगी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ…
Read More »