Year: 2023
-
आर्थिक
अखेर ऐतिहासिक निरा-देवधर निविदा प्रसिद्ध झाली – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (बारामती झटका) फलटण तालुक्यातील जनतेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत…
Read More » -
ताज्या बातम्या
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला पडसाळी गावातील पहिला केंद्रीय रेल्वे अधिकारी
लऊळ (बारामती झटका) परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाऊ न करता, आहे त्या…
Read More » -
ताज्या बातम्या
अकलूजमध्ये निमगाव मगराचे येथील सचिन मगर यांच्या चार चाकी गाडीची काच फोडून 02 लाख 83 हजार लंपास केले…
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीची काच फोडून पैशाची बॅग लंपास करणाऱ्या अज्ञात चोर व त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे फुटेज दिसत आहे. अकलूज…
Read More » -
कृषिवार्ता
कृष्णा खोऱ्यातून ५१ टीमसी पाणी उजनीत सोडण्याच्या प्रकल्पास शासनाची तत्वतः मंजुरी – आ. बबनराव शिंदे
माढा (बारामती झटका) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मुंबई येथील निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बुधवार दि. 12…
Read More » -
कृषिवार्ता
कृष्णा खोरे फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्टला तत्वता मान्यता – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर..
मुंबई (बारामती झटका) आज दि. १२/७/२०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या…
Read More » -
ताज्या बातम्या
धक्कादायक बातमी : माळशिरस तालुक्यात दोन शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोर हमरीतुमरी, वाद मिटला तरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू पालकांचा आक्रमक पवित्रा….
जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घटण्यासाठी शिक्षकच जबाबदार अशी अवस्था झालेली आहे.. दहिगाव (बारामती झटका) माळशिरस तालुक्यातील दहिगाव गावातील शेरेवाडी जिल्हा…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास समितीत निवड …
मुंबई (बारामती झटका) बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास समितीत निवड…
Read More » -
Uncategorized
लोकप्रिय आ. राम सातपुते यांनी फळवणीचे माजी सरपंच माधवराव अवताडे पाटील यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली…
स्वर्गीय माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपणारे, गोरगरिबांचा व दीनदुबळ्यांचा आधारवड काळाच्या पडद्याआड. फळवणी ( बारामती झटका )…
Read More » -
ताज्या बातम्या
निंभोरेत शिवधर्म पद्धतीने केले अस्थिविसर्जन…..
माजी आमदार नारायणआबा पाटील, प्रदीपमामा जगदाळे, नामदेवनाना वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.. करमाळा (बारामती झटका) निंभोरे, ता. करमाळा जिल्हा…
Read More » -
ताज्या बातम्या
शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने
मुंबई (बारामती झटका) पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक, राजकीय विश्लेषक…
Read More »