Month: July 2024
-
ताज्या बातम्या
चि. विवेक यादव-कोरटकर, गुरसाळे आणि चि. सौ. कां. कोमल तावरे, सांगवी यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न
श्री. जयप्रकाश यादव-कोरटकर, गुरसाळे आणि श्री. राजेंद्र तावरे, सांगवी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जोडले जाणार गुरसाळे (बारामती झटका) कै. गुलाबराव मारुती…
Read More » -
Uncategorized
कॉंग्रेस कमिटीचे सहकार सेलचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह
मुंबई (बारामती झटका) महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या…
Read More » -
ताज्या बातम्या
अजय दुबे यांनी महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विनंती
ऑगस्ट महिन्यात ZRUCC बैठक आयोजित करा, बल्लारशाह कुर्ला ट्रेन दैनिक कर, शेगावला थांबा मुंबई (बारामती झटका) अजय दुबे सदस्य ZRUCC…
Read More » -
ताज्या बातम्या
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका विद्यार्थ्याचे घवघवीत यश…
बचेरी येथील शेतकरी कुटुंबातील श्री. राहुल मच्छिंद्र थिटे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड… माळशिरस (बारामती झटका) पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब…
Read More » -
ताज्या बातम्या
माळशिरस तालुक्यातील पती-पत्नी विरोधात लाच लुचपत विभागाचा अपसंपदेचा गुन्हा दाखल.
महसूल विभागातील मंडल अधिकारी यांच्यावर अँटी करप्शनची कारवाई झाल्याने महसूल विभाग सतर्क… माळशिरस (बारामती झटका) लोकसेवक श्री. संजय बाबुराव फिरमे,…
Read More » -
ताज्या बातम्या
कृषी सहाय्यक ‘अँटी करप्शन’ च्या जाळ्यात
उत्पन्नाच्या १७ टक्के मालमत्ता; पती-पत्नी विरुद्ध गुन्हा सोलापूर (बारामती झटका) ज्ञात उत्पन्नाच्या १७.१४ टक्के संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More » -
ताज्या बातम्या
अकलूज येथे लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहीते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन
अकलूज (बारामती झटका) लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहीते-पाटील यांच्या 8 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दि. ६/७/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता विजय…
Read More » -
ताज्या बातम्या
गौण खनिजाच्या वाहतूक आणि साठवणीसाठीही घ्यावा लागणार परवाना
जिल्ह्यातील १०७ खडी क्रशर पैकी केवळ २७ जणांचे प्रस्ताव खडीकर्म विभागाकडे दाखल; उर्वरित लोकांनाही मुदत सोलापूर (बारामती झटका) सोलापूर शहर…
Read More » -
ताज्या बातम्या
निंभोरे येथे ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन
कै. विजय सांगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन निंभोरे (बारामती झटका) निंभोरे ता. करमाळा, येथे कैलासवासी…
Read More » -
ताज्या बातम्या
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका
भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ना. गडकरी यांच्या सूचना कुर्डूवाडी (बारामती झटका) कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात…
Read More »