चि. विशाल फडतरे, मळोली आणि चि.सौ.कां. कोमल कौलगे, पिराची कुरोली यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार
मळोली (बारामती झटका)
श्री. रवींद्र आत्माराम फडतरे रा. मळोली, ता. माळशिरस यांचे चिरंजीव विशाल आणि श्री. पांडुरंग जगन्नाथ कौलगे रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर यांची सुकन्या चि.सौ.कां. कोमल यांचा शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२.२७ मि. या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय तांदुळवाडी, सातारा-पंढरपूर रोड येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून नववधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत असे फडतरे परिवार आणि कौलगे परिवार यांच्या वतीने आवाहन कर करण्यात येत आहे.
नजरचुकीने लग्नाच्या घाईगडबडीत कोणाला आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असेल तर हेच आमंत्रण समजून लग्नाला येण्याचे अगत्य करावे अशी नम्र विनंती फडतरे आणि कौलगे परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng