ताज्या बातम्या
हरवले आहेत – लीलाराम कुमावत वेळापूर येथून हरवले…

वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर येथील रहिवासी असलेले लीलाराम चंदनराम कुमावत (मुळगाव हडवा, राजस्थान) वय २२ हे दि. ११ सप्टेंबर २०२३ पासून हरवले आहेत.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे कुमावत परिवार आहे. त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. त्यावरच त्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू आहे. दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून लीलाराम कुमावत हे हरवले आहेत. त्यांनी काळा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली आहे. जर कोणी यांना पाहिल्यास 9588918827, 7984589770 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng