अकलूज येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद कुलकर्णी यांचे दु:खद निधन
पत्रकार गणेश कुलकर्णी यांना पितृशोक
अकलूज (बारामती झटका)
अकलूज, स्वरुपनगर ता. माळशिरस येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद गणपत कुलकर्णी यांचे हृदय विकाराचे झटक्याने निधन झाले. मूत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक दिव्य मराठीचे मार्केटिंग मॅनेजर पत्रकार गणेश कुलकर्णी यांचे ते वडील होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद कुलकर्णी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांनी गावडी दारफल, लवंग, विजयवाडी, पिसे वस्ती येथे शिक्षण सेवा करून विजयवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी समाजात मान मिळविला होता. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत. मनमिळावू स्वभाव, आपुलकी, मदत करण्याची भावना यामुळे त्यांनी समाजात माणसे जोडली होती.
स्व. गोविंद गणपत कुलकर्णी यांच्या दु:खद निधनाने कुलकर्णी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुलकर्णी परिवारास या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
you are in reality a good webmaster The website loading velocity is amazing It sort of feels that youre doing any distinctive trick Also The contents are masterwork you have done a fantastic job in this topic
Wow amazing blog layout How long have you been blogging for you made blogging look easy The overall look of your web site is magnificent as well as the content
คาสิโนสด เดิมพันออนไลน์ fun88 เว็บไซต์พนันออนไลน์ชั้นนำของประเทศไทย fun888asia ทางเข้า fun88
Chơi Fun88 rất đơn giản! Bạn chỉ cần đăng ký tài khoản, nạp tiền và chọn trò chơi yêu thích. Fun88 cung cấp hướng dẫn chi tiết cho từng trò chơi, giúp bạn dễ dàng làm quen và tham gia cá cược. Hãy thử ngay để trải nghiệm những giây phút giải trí hấp dẫn! cách chơi fun88