पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार श्री रेणुका माता देवीची यात्रा.
पुरंदावडे (बारामती झटका)
पुरंदावडे ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री रेणुका माता यात्रेचे आयोजन दि. ११/१२/२०२४ ते दि. १३/१२/२०२४ या तीन दिवशी करण्यात आले आहे.
बुधवारी दि. ११/१२/२०२४ रोजी श्री रेणुका माताला साडी चोळी करून यात्रेस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ वा. व रात्री ७ ते १० वा. नाळेमळा येथे माहेरघरी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गुरुवार दि. १२/१२/२०२४ रोजी गंध लिंब, दुपारचा महानैवेद्य व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १३/१२/२०२४ रोजी गावातून सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत छबिना व ४ वाजता होमाचा (किच) कार्यक्रम होणार आहे.
तरी पुरंदावडे व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुका माता देवीचे पुजारी जगूबाई बाजीराव मोहिते, शिवाजी बाजीराव मोहिते, दादासो शिवाजी मोहिते, आप्पासाहेब शिवाजी मोहिते, आदित्य दादासाहेब मोहिते व समस्त ग्रामस्थ पुरंदावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Amazing Post Broo!! Amazing Amazing!! Wait Your New Post Bro!!
Amazing Post Broo!! Amazing Amazing!! Wait Your New Post Bro!!
Blue Techker I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.
BWER Company is committed to advancing Iraq’s industrial sector with premium weighbridge systems, tailored designs, and cutting-edge technology to meet the most demanding applications.