ताज्या बातम्या
अकलूज येथे शकुंतला कुलकर्णी यांचे निधन.
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या व गौरीशंकर महिला उद्योग संस्थेच्या माजी अध्यक्षा शकुंतला रामचंद्र कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री साईबाबा सेवा ट्रस्ट व लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे सदस्य जयंत कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.
कुलकर्णी परिवारास यांना दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो आणि कै. शकुंतला कुलकर्णी यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
We’re a grolup of volunteers andd opening
a nnew scheme inn ourr community. Your site provieed uss wityh valuble infrmation to work on. Youu havce done aan impressive joob annd oour hole community will bee thankful tto you.