श्री बाणलिंग चषक 2026 भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

फोंडशिरस (बारामती झटका)
श्री बाणलिंग चषक 2026 भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे फोंडशिरस बाणलिंग पेट्रोल पंप समोर दि. 07 ते 11 जानेवारी 2026 पर्यंत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदरच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बक्षीसांसह महाराष्ट्र पोलीस युवराज पाटील यांच्याकडून चषक देण्यात येणार आहे.
श्री बाणलिंग चषक फुल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. प्रथम पारितोषिक 51 हजार व आकर्षक चषक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर राहुल वाघमोडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, मुस्लिम समाज अध्यक्ष बशिराबा मुलाणी, जीवनधारा फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ गोरे यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
द्वितीय पारितोषिक 31 हजार व आकर्षक चषक माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य मधुकर पाटील, उद्योगपती रोहिदास रणदिवे, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे, मेजर बोराटवाडी अनिकेत चव्हाण, मारकडवाडी माजी सरपंच अमित पाटील यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
तृतीय पारितोषिक 15000 व आकर्षक चषक मंगेश दाते तलाठी संघटना अध्यक्ष, संजय गोरे भाऊसाहेब, युवा नेते विशाल (पप्पू) पाटील, चतुर्थ पारितोषिक 15000 व आकर्षक चषक अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष सलीम मुलाणी ग्रामपंचायत सदस्य, प्रदीप गोरे ग्रामपंचायत सदस्य, राहुल धायगुडे मुंबई पोलीस, माणिक ठोंबरे यांच्याकडून बक्षीस देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच सौजन्य अर्जुन ढोबळे, बॉल सौजन्य विठ्ठल साठे, वैजनाथ ढोपे, पप्पू चव्हाण, सुकुमार पलंगे, दत्तात्रय (दादा) डफळ, खंबीर साथ युवराज वाघमोडे (पोलीस), अण्णा वाघमोडे (पोलीस), धनंजय बोराटे (पोलीस), अनिल दाते (पोलीस), गणेश कुलकर्णी (पोलीस), विशाल कुंभार (मेजर), राहुल सर्जे (पोलीस), पिनू खरात (साहेब), लक्ष्मण रणदिवे (तात्या) यांची खंबीर साथ असणार आहे.
सदरच्या स्पर्धेचे आयोजक नितीन (बाबा) वाघमारे, आकाश मिसाळ, पांडुरंग वाघमारे, राम रणदिवे, चैतन्य शिर्के, प्रतीक डफळ, प्रदीप काळे आहेत. नियम व अटी सामने लीग पद्धतीने होतील. प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिले जाईल, तीन हाफ गाव वाईज व एक हाफ नगरपंचायत वाईज होईल. 50% प्रवेश शुल्क भरल्याशिवाय संघ नोंदवला जाणार नाही. ब्लॅक पॅंट व शूज कंपल्सरी, पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूस दुखापत झाल्यास संयोजन समिती जबाबदार नाही. फायनल दिवशी युट्युब लाईव्ह राहील. सदरच्या स्पर्धेसाठी प्रवेश फी 5500 राहील. तरी क्रिकेटप्रेमींनी चैतन्य शिर्के 91 12 73 72 71, रामा रणदिवे 99 60 44 85 38, अजित गोरे 86 00 73 72 66, अनिल दाते 98 60 57 53 97, शिवम मदने 98 60 98 51 24 यांच्याशी या नंबरवर संपर्क साधावा, असे आयोजकांच्या वतीने क्रिकेटप्रेमींना विनंती करण्यात येत आहे.
फोंडशिरस (बारामती झटका) श्री बाणलिंग चषक 20 26 भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे फौंडशिरस बांधलिंग पेट्रोल पंप समोर 07 ते 11 जानेवारी 20 26 पर्यंत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदरच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बक्षीसांसह महाराष्ट्र पोलीस युवराज पाटील यांच्याकडून चषक देण्यात येणार आहे.
श्री बाणलिंग चषक फुल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे प्रथम पारितोषिक 51 हजार व आकर्षक चषक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर राहुल वाघमोडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे मुस्लिम समाज अध्यक्ष बशिराबा मुलानी जीवनधारा फाउंडेशन फाउंडेशन अध्यक्ष दत्ताभाऊ गोरे.
द्वितीय पारितोषिक 31 हजार व आकर्षक चषक शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे उद्योगपती रोहिदास रणदिवे माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य मधुकर पाटील, मेजर बोराटवाडी अनिकेत चव्हाण मरकरवाडी माजी सरपंच अमित पाटील, तृतीय पारितोषिक 15000 व आकर्षक चषक मंगेश दाते तलाठी संघटना अध्यक्ष संजय गोरे भाऊसाहेब युवा नेते विशाल (पप्पू) पाटील चतुर्थ पारितोषिक 15000 व आकर्षक चषक अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष सलीम मुलानी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गोरे ग्रामपंचायत सदस्य राहुल धायगुडे मुंबई पोलीस माणिक ठोंबरे यांच्याकडून बक्षीस देण्यात येणार आहे मॅन ऑफ द मॅच सौजन्य अर्जुन ढोबळे, बॉल सौजन्य विठ्ठल साठे वैजनाथ ढोपे पप्पू चव्हाण सुकुमार पलंगे दत्तात्रय( दादा) डफळ, खंबीर साथ युवराज वाघमोडे (पोलीस) अण्णा वाघमोडे (पोलीस) धनंजय बोराटे (पोलीस) अनिल दाते ( पोलीस) गणेश कुलकर्णी (पोलीस) विशाल कुंभार ( मेजर) राहुल सर्जे( पोलीस) पिनू खरात (साहेब) लक्ष्मण रणदिवे ( तात्या) यांची खंबीर साथ असणार आहे सदरच्या स्पर्धेचे आयोजक नितीन ( बाबा) वाघमारे आकाश मिसाळ पांडुरंग वाघमारे राम रणदिवे चैतन्य शिर्के प्रतीक डफळ प्रदीप काळे आहेत नियम व अटी सामने लीग पद्धतीने होतील ,प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिले जाईल, तीन हाफ गाव वाईज व एक हाफ नगरपंचायत वाईज होईल, 50% प्रवेश शुल्क भरल्याशिवाय संघ नोंदवला जाणार नाही, ब्लॅक पॅंट व शूज कंपल्सरी, पंचांचा निर्णय अंतिम राहील, खेळाडूस दुखापत झाल्यास संयोजन समिती जबाबदार नाही, फायनल दिवशी युट्युब लाईव्ह राहील सदरच्या स्पर्धेसाठी प्रवेश फी 5500 राहील तरी क्रिकेट प्रेमी यांनी चैतन्य शिर्के 91 12 73 72 71 रामा रणदिवे 99 60 44 85 38 अजित गोरे 86 00 73 72 66 अनिल दाते 98 60 57 53 97 शिवम मदने 98 60 98 51 24 या नंबर वर संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने क्रिकेट प्रेमींना विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



