ताज्या बातम्या
-
पाच हजार फॉलोवर्स इंस्टाग्रामवर झाले, वर्षात पन्नास हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करणार संपादक श्रीनिवास कदम पाटील..
बारामती झटका न्यूज हितचिंतक, वाचक, प्रेक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सहकार्याने पुढील वाटचाल जोमाने सुरू राहणार…. माळशिरस (बारामती झटका) बदलत्या काळानुसार…
Read More » -
एम.आय.टी. ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
पंढरपूर (बारामती झटका) वाखरी, पंढरपूर येथील एम.आय.टी. ज्युनियर कॉलेजची अकरावीची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा महाडिक हिने नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ…
Read More » -
डाॅ. मनिष गायकवाड यांना नवी दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी बहाल.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देवून सन्मानित. अकलूज (बारामती झटका) धनशैल्य शिक्षण संस्था, अकलूजचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. मनिष धनंजय गायकवाड…
Read More » -
भाजप अध्यक्ष महादेव कावळे यांचे मुस्लिम महिलांनाही अजमेरला विमानाने प्रवास उद्दिष्टाच्या पुढे टार्गेट गेले….
अकलूज (बारामती झटका) माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा…
Read More » -
ग्रामपंचायत कर्मचारी ते वैद्यकीय पदवी पर्यंतचा प्रवास
कळंबोली (बारामती झटका) ग्रामपंचायत कळंबोली येथे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून गेले दहा वर्ष सेवा बजावत असलेले श्री. संदिपान शिवाजी खिलारे यांनी…
Read More » -
मा. आ. राम सातपुते बाबा झाले, सौ संस्कृती सातपुते आई झाल्या… गौराईच्या पूर्वसंध्येला श्रीराम बंगल्यात सोनपावलांनी सोनपरीचे आगमन झाले..
सौ. संस्कृती यांना “ताई” म्हणणाऱ्या “मावशी” झाल्या, “मामा” झाले, राम यांना “भाऊ” म्हणणाऱ्या लाडक्या बहिणी “आत्या” झाल्या तर भाऊ म्हणणारे…
Read More » -
वेळापूर येथील कृष्णाबाई प्रल्हाद बनकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..
वेळापूर (बारामती झटका) वेळापूर, ता. माळशिरस येथील श्रीमती कृष्णाबाई प्रल्हाद बनकर यांचे गुरुवार दि. 28/08/2025 रोजी पहाटे वयाच्या 85 व्या…
Read More » -
मळोली गावचे बाबुराव रावसाहेब जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय बाबुराव जाधव सेवानिवृत्त शेतकी अधिकारी होते.. मळोली (बारामती झटका) मळोली गावचे…
Read More » -
खुडूस येथे ह. भ. प. सुनील महाराज यादव, मिरढे फलटण यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार…
प्रगतशील बागायतदार स्वर्गीय महादेव रामचंद्र ठवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन… खुडूस (बारामती झटका) समाज प्रबोधनकार…
Read More » -
माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील श्री क्षेत्र भंडोबा देवस्थान मंदिर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यास अंतिम टप्पा…..
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आशीर्वादाने माजी आमदार राम सातपुते यांच्या पाठपुराव्याला यश… इस्लामपूर (बारामती झटका) महाराष्ट्र राज्याचे…
Read More »