ताज्या बातम्या
-
निलिमा चव्हाण हत्येच्या तपासाबाबत राष्ट्रीय नाभिक संघटनेचे निवेदन
अकलूज (बारामती झटका) कु. निलिमा सुधाकर चव्हाण, रा. ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ही स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दापोली…
Read More » -
माढा लोकसभा २०२४ साठी काँग्रेस पक्ष प्रबळ दावेदार पक्ष – हुसेन दलवाई
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून माढा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा मतदार संघ होता आणि २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ…
Read More » -
महाळुंग-श्रीपूर मधील एक बोलके लोकप्रिय नेते मौलाचाचा पठाण
श्रीपूर (बारामती झटका) मौलाचाचा पठाण हे व्यक्तिमत्त्व सर्वांच्या परिचयाचे व सर्वात मिळुन मिसळून वागणारे आहे. या भागातील सर्व सामाजिक, राजकीय,…
Read More » -
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांची तयारी “शिवतिर्थ” बंगल्यावर, स्वारी मात्र “शिवरत्न” बंगल्यावर…
राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांचेकडून राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना गाजर दाखविण्यात आले आहे. माळशिरस (बारामती झटका) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार…
Read More » -
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी; संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक
आमदार किशोर पाटील यांना निलंबित करण्याची मागणी बारामती (बारामती झटका) राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊनसुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला…
Read More » -
वाघोलीच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करू – धैर्यशील मोहिते पाटील
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून माळशिरस तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विकासकामांचा भूमिपूजन…
Read More » -
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात भाजपमधील मोहिते पाटील गटाला “खिंडार”
भाजपमध्ये मोहिते पाटील गटाचा राजकीय बुरुज ढासळत असताना क्रांतीदिनी बुरुजातील एक चिरा निसटला… अकलूज (बारामती झटका) महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार महर्षी…
Read More » -
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार…
पुणे (बारामती झटका) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाणार असल्याची गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा होती. परंतु, सध्या तरी पालकमंत्री…
Read More » -
पावसाच्या १० दिवसांच्या रजेनंतर २० ऑगस्टनंतर बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई (बारामती झटका) मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मात्र, मुंबईसह राज्यभरात पावसाने…
Read More » -
मतदानावेळी व्हीप तटकरेंनीच काढला होता, संसदेत एकटेच, झाली नामुष्की
दिल्ली (बारामती झटका) दिल्ली येथे लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्या…
Read More »