ताज्या बातम्या
-
होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमात ‘आधुनिक औषधशास्त्र’ विषयाचा समावेश
नवी दिल्ली (बारामती झटका) आज दि. 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोग, नवी दिल्ली येथे होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमाच्या सुधारीत मसुद्यामध्ये…
Read More » -
वेळापूर येथील शिबिरात 87 जणांची तपासणी, 25 जणांचे मोफत ऑपरेशन होणार
वेळापूर (बारामती झटका) माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पनासे यांच्यावतीने व सेवा…
Read More » -
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
वाघोली (बारामती झटका) दि. २५ सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सह. महर्षी शंकरराव मोहिते…
Read More » -
अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या महाराष्ट्र राज्यव्यापी महाअधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत संपन्न होणार – बाळासाहेब सरगर
माळशिरस ( बारामती झटका ) महाराष्ट्रमध्ये गेली अनेक वर्ष विकासकामांपासून कोसोदुर असणारा होलार समाज यांच्यावतीने तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी…
Read More » -
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडून माळशिरस तालुक्यातील विकासकामांना झुकते माप मिळणार, बॅकलॉग भरून निघणार.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दृढ राजकीय संबंधांचा फायदा होणार. अकलूज (…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सेवा पंधरवाडा या अंतर्गत माळीनगर येथे मोदी@20 या पुस्तक प्रकाशन पुर्व नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन माळीनगर (बारामती झटका) देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी…
Read More » -
गोरडवाडी येथे ग्रामदैवत बिरोबा यात्रेनिमित्त प्रथमच शेळी मेंढरांची यात्रा भरणार…
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेनंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेळी व मेंढरांच्या जातीची एक दिवशीय भव्य यात्रा माळशिरस ( बारामती झटका ) शारदीय…
Read More » -
अमृता वागज यांचे “तुज मागतो मी आता” गीतास प्रेक्षकांची पसंती
टेंभूर्णी (बारामती झटका) टेंभूर्णी ता. माढा येथील स्वरांजली म्युझिकल सिंगिंग प्रोग्राम यांच्यावतीने गणेशोत्सव काळात अमृता वागज यांनी सुमधुर आवाजात गायलेले…
Read More » -
महान राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांना जयंतीनिमित अभिवादन
फोंडशिरस (बारामती झटका) अखंड मानवतावाद आणि अंत्योदय विचारसरणीचे प्रणेते, महान राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतीनिमित फोंडशिरस येथे विनम्र अभिवादन…
Read More » -
चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत शिंदे महाराज यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार
स्व. व्यंकटेश आंबु वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त माळशिरस येथील साठ फाटा या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचे आयोजन. माळशिरस ( बारामती झटका…
Read More »