शैक्षणिक
-
श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या नेत्रदिपक यशाची गरुड झेप
श्रीपूर (बारामती झटका) श्रीपूर, ता. माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत…
Read More » -
अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन स्मारकाचा घेतला आढावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा…
Read More » -
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे दडलंय काय……..?
अकलूज (बारामती झटका) बीड येथील एका प्रख्यात डॉक्टरच्या 720 पैकी 710 गुण मिळवून भोपाळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल…
Read More » -
परिस्थितीवर मात करत… संघर्षातून शिक्षण घेऊन… स्वताच्या कर्तृत्वावर… उंच भरारी घेतलेला लवंग गावचा सुपुत्र तेजस उर्फ खंडू पवळ…!
“संघर्षातून साकारलेले स्वप्न नगरपरिषद मुख्याधिकारीपदी निवड !” अकलूज (बारामती झटका) लवंग (ता.माळशिरस) या गावच्या सुपुत्राने राज्यसेवेत यश झळकावले आहे. सोलापूर…
Read More » -
बारावीचा निकाल तर लागला आता, 10 वीचा निकाल कधी लागणार ?
पुणे (बारामती झटका) महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी चा निकाल अखेर ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला. फेब्रुवारी २०२५ ते मार्च २०२५…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ऐतिहासिक निर्णय
अहिल्यानगर (बारामती झटका) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय…
Read More » -
रामचंद्र जगताप यांना सातारा जिल्हा परिषदेचा विशेष पुरस्कार
अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव चे सुपुत्र व सध्या सातारा जिल्ह्यात कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक…
Read More » -
माळीनगर येथील अमोल लोहार यांची वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे मित्र परिवाराच्यावतीने सन्मान संपन्न… अकलूज (बारामती…
Read More » -
दहावी व बारावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर…
मुंबई (बारामती झटका) दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १०…
Read More » -
सोलापूर येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्काराचे वितरण शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते होणार – प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ
अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून येत्या पाच मे रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय संस्थाचालक मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित…
Read More »