ताज्या बातम्यासामाजिक

चि. सौ. कां. पूनम कांबळे पाटील, खुडूस व चि. शैलेश गायकवाड, उंबरे वेळापूर यांचा मंगल परिणय..

प्रेषक – ना. डॉ. रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार, श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस, आयु. ज्ञानदेव खंडू कांबळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माजी पोलीस पाटील खुडूस.

खुडूस (बारामती झटका)

बुद्धवासी खंडू साधू कांबळे पाटील यांची नात व आयुष्यमान ज्ञानदेव खंडू कांबळे पाटील यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. पुनम आणि बुद्धवासी महमाबाई गोविंद गायकवाड यांचे नातू व आयु. सुनीता व मारुती गोविंद गायकवाड उंबरे वेळापूर, ह. मु. पुणे यांचे ज्येष्ठ चि. शैलेश यांचा मंगल परिणय मंगळवार दि. 03/12/2024 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटे यावेळी स्मृतीभवन सांस्कृतिकभवन यशवंतनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदरच्या मंगल परिणयास उपस्थित रहावे असे प्रेषक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदासजी आठवले, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील, खुडूस गावचे माजी पोलीस पाटील व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आयुष्यमान ज्ञानदेव खंडू कांबळे पाटील व समस्त कांबळे पाटील परिवार यांच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मानवी जीवितांच्या गृहस्वाभ्रमाने प्रदार्पण करणाऱ्या नववधू-वरांचा मंगल परिणय आहे. तरी आपले सहकुटुंब सहपरिवारचे आगमन प्रार्थनीय आहे, असे आपले नम्र आयु. कौशल्य व आयु. संभाजी साधू कांबळे पाटील, आयु. सरस्वती व आयु. ज्ञानदेव खंडू कांबळे पाटील, आयु. मंगल व आयु. नारायण शिवाजी कांबळे पाटील व समस्त कांबळे पाटील परिवार यांच्या वतीने मंगल परिणयसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मंगल परिणय घाई गडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण नजरचुकीने राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून उपस्थित रहावे, असे कांबळे पाटील परिवार खुडूस यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button