ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प‌. शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव, मालेगाव यांचे मळोली येथे सुश्राव्य कीर्तन होणार


कै. जगन्नाथ (दादा) जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

कै. जगन्नाथ (दादा) नरहरी जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. ५/१०/२०२६ रोजी मळोली, ता. माळशिरस निमगाव शिव, (मळोली-निमगाव रोड) येथे करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

त्यांना राजश्री, सजाबाई आणि मीरा या तीन मुली तर ज्ञानेश्वर जगन्नाथ जाधव हे एक मुलगा आहेत. सदर पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानेश्वर जगन्नाथ जाधव उर्फ माऊली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त जाधव परिवार व नातेवाईक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button