ताज्या बातम्याराजकारण

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न होणार…

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 02/07/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता माळशिरस नगरपंचायत हद्दीतील माळशिरस-म्हसवड रोडवर, जाधव हॉटेल शेजारील जाधव मल्टीपर्पज हॉल येथे महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न होणार आहे.

महायुतीतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्यासह घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort