ताज्या बातम्यासंपादकीय
पत्रकार फोटोग्राफर तांबोळी यांना मातृशोक
अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या अमिना बबन तांबोळी (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मंगळवार दि. २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा अंत्यविधी मुस्लिम स्मशानभूमीत होणार आहे. प्रेस फोटोग्राफर पत्रकार शकूर तांबोळी यांच्या त्या मातोश्री होत.
परमेश्वर स्व. अमिना तांबोळी यांच्या आत्म्यास शांती देवो आणि तांबोळी परिवारास या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
xdkmnk
plhdc5
70x6dt
xwmdrh
wnvs6u
oibioy
1s1phd
7f8sdn