माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 70% सूट धमाका…

अकलूज भाजप मंडळ उपाध्यक्ष श्री. सागर महावीर काळे, वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रेरणाताई जयंत खंडागळे यांचा स्तुत्य उपक्रम…
अकलूज (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथील प्रतापसिंह चौकात काळे कॉम्प्लेक्समध्ये दि. 12 मार्च ते 24 मार्च 2026 पर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर 70 टक्के पर्यंत सूट देऊन ग्राहकांना अकलूज भाजप मंडळ उपाध्यक्ष श्री. सागर महावीर काळे व वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रेरणाताई जयंत खंडागळे यांनी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले आहे..

सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी 70 टक्के पर्यंत सूट देऊन गरिबांच्या घरामध्ये आनंद देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे. 50 इंची टीव्ही 1,01,000 रुपयाचा 23, 999 रु., 40 इंची टीव्ही 46,000 रुपयाचा 12999 रु., 32 इंची टीव्ही 29900 रूपयाचा 7999 रू., फिल्टर 14000 रुपयाचा 4777 रू., कुलर 7399 रुपयाचा 3399 रु., गिझर 3999 रूपयाचा 2399 रु. तर सायकल 9555 रुपयाची 3999 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सर्व प्रॉडक्टवर 70% पर्यंत सूट देऊन प्रॉडक्टवर एक वर्ष रिप्लेसमेंट व एक वर्ष गॅरंटी राहील. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा यासाठी 8888784848 आणि 9005384848 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे कैवारी माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य जनतेला फायदा व्हावा हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून स्तुत्य उपक्रमाचे आयोजन अकलूज येथे प्रथमच 70% सूट देण्यात आलेली असल्याने ग्राहकांची झुंबड उडत आहे. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा होणे गरजेचे असल्याची भावना ग्राहकांमधून येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



