ताज्या बातम्याराजकारण

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पुनरावृत्ती माढा लोकसभेच्या निवडणुकीत होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे…

मोहिते पाटील बोले आणि जिल्हा हाले अशी राजकीय परिस्थिती असताना मतदारांनी 38 हजाराच्या फरकाने पराभव केलेला होता.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मनातील सुप्त इच्छा व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची 2009 साली निवडणूक लढवलेली होती. त्यावेळेस स्वर्गीय भारतनाना भालके यांनी विजयदादांचा 38 हजाराच्या फरकाने पराभव केलेला होता. त्याचीच पुनरावृत्ती माढा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढविल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पुनरावृत्ती माढा लोकसभेच्या निवडणुकीत होईल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घराणे आहेत, त्यापैकी मोहिते पाटील एक घराणे आहे. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन केंद्रस्थानी राहिलेले होते. त्यांच्या पश्चात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी यांच्या राजकीय विचाराचा वारसा पुढे जोपासलेला होता. मोहिते पाटील बोले आणि जिल्हा हाले असे परिस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा फेडरेशन, जिल्हा परिषद अशा अनेक संस्थांवर मोहिते पाटील यांची एकाधिकारशाही सुरू होती. मात्र, दिवसेंदिवस राजकीय परिस्थिती बदलत गेली. बदलत्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील अजित दादा यंग ब्रिगेड यांनी मोहिते पाटील यांच्या राजकारणाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या वेळी चुणूक दाखवून मोहिते पाटील यांच्या राजकारणाला सुरुंग लावलेला होता.

दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलत गेली. मोहिते पाटील यांचे जिल्ह्यावरील अस्तित्व संपुष्टात येऊन माळशिरस तालुक्यापुरते मर्यादित राहिलेले होते. मोहिते पाटील परिवारातील सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील नावाची राजकीय वर्तुळात भाजप पक्षामुळे चर्चा होती. मोहिते पाटील व कार्यकर्ते यांना आपलीच हवा आहे, असे दिवास्वप्न पडू लागले. भारतीय जनता पक्षाने राजकीय व आर्थिक केलेली मदत याचा विसर पडला. जयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपलाच आव्हान दिलेले आहे. बारामती माढा सोलापूर अशा ठिकाणचे लोकसभेचे उमेदवार पाडणार असल्याचे समाज माध्यमासमोर सांगितलेले होते.

माढा लोकसभेसाठी भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुनश्च उमेदवारी दिलेली असल्याने मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षात प्रवेश करून माढा लोकसभेची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील लढणार असल्याचे सोशल मीडियावर सांगितलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या भारतीय जनता पक्षाला आव्हान दिलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधक पुन्हा एकवटलेले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पराभवानंतर मोहिते पाटील परिवार सावरत चाललेला होता. मात्र, माढा लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सावरणे अवघड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा समर्थक व कार्यकर्त्यांचा असाच उत्साह व जल्लोष होता. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पुनरावृत्ती माढा लोकसभेच्या निवडणुकीत होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

55 Comments

  1. best canadian pharmacy online [url=http://canadaph24.pro/#]Prescription Drugs from Canada[/url] canadian pharmacy prices

  2. mexican pharmacy [url=http://mexicoph24.life/#]Mexican Pharmacy Online[/url] medicine in mexico pharmacies

  3. cost cheap propecia prices [url=http://finasteride.store/#]buy propecia online[/url] order cheap propecia tablets

  4. cost of generic propecia without insurance [url=http://finasteride.store/#]get propecia price[/url] order generic propecia no prescription

  5. cipro pharmacy [url=http://ciprofloxacin.tech/#]buy cipro cheap[/url] buy ciprofloxacin over the counter

  6. ciprofloxacin 500mg buy online [url=https://ciprofloxacin.tech/#]cipro 500mg best prices[/url] buy ciprofloxacin over the counter

  7. buy cytotec online fast delivery [url=https://cytotec.club/#]Cytotec 200mcg price[/url] Cytotec 200mcg price

  8. cipro 500mg best prices [url=http://ciprofloxacin.tech/#]buy ciprofloxacin over the counter[/url] buy generic ciprofloxacin

  9. hysterectomy after breast cancer tamoxifen [url=https://nolvadex.life/#]tamoxifen for sale[/url] tamoxifen depression

  10. buy cytotec over the counter [url=https://cytotec.club/#]cytotec online[/url] buy cytotec pills online cheap

  11. buy cytotec over the counter [url=https://cytotec.club/#]cytotec buy online usa[/url] Misoprostol 200 mg buy online

  12. raloxifene vs tamoxifen [url=http://nolvadex.life/#]liquid tamoxifen[/url] tamoxifen mechanism of action

  13. tamoxifen breast cancer prevention [url=http://nolvadex.life/#]tamoxifen alternatives[/url] does tamoxifen cause weight loss

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort