ताज्या बातम्या

कचरेवाडी येथे ह.भ.प. सागर बोराटे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. महादेव तरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती व महाप्रसादांचे आयोजन

कचरेवाडी (बारामती झटका)

कचरेवाडी हनुमाननगर, ता. माळशिरस, येथे कै. महादेव (दादा) सिदू तरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. सागर बोराटे महाराज नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन सोमवार दि. २१/०८/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त तरडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

13 Comments

  1. safe reliable canadian pharmacy [url=https://canadaph24.pro/#]canadian pharmacies[/url] canadian pharmacy phone number

  2. canadian pharmacy online reviews [url=http://canadaph24.pro/#]canadian pharmacies[/url] drugs from canada

  3. buy cytotec online [url=http://cytotec.club/#]п»їcytotec pills online[/url] buy cytotec online fast delivery

  4. buy cytotec pills online cheap [url=https://cytotec.club/#]cytotec buy online usa[/url] buy cytotec over the counter

  5. lisinopril over the counter [url=http://lisinopril.network/#]where can i order lisinopril online[/url] lisinopril 40 mg india

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort