ताज्या बातम्यासामाजिक

सालगुडे पाटील आणि बारबोले परिवार यांचा साखरपुड्यात लग्नाचा आदर्शवत स्तुत्य निर्णय..

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू राजसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने साखरपुड्यातच लग्नाचा कार्यक्रम संपन्न

सदाशिवनगर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री. देविदास बाबुराव सालगुडे पाटील यांची नात व श्री. शशिकांत देविदास सालगुडे पाटील यांची कन्या चि. सौ. कां. प्रगती सालगुडे पाटील आणि सीना दारफळ येथील शंकराव मोहिते महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्ता बारबोले यांचे चिरंजीव वैभव बारबोले यांचा साखरपुड्यामध्ये विवाह संपन्न झाला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राजसिंह मोहिते पाटील यांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना एकत्रित बोलावून साखरपुड्यातच लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. राष्ट्रसेवा दलाच्या परिवारात वाढलेले पुरोगामी विचारावर श्रद्धा असलेले प्राचार्य डॉ. अनिल बारबोले यांनी या सूचनेचे तात्काळ स्वागत करून दोन्हीकडच्या मंडळींनी या प्रस्तावाला आनंदाने होकार देऊन विवाहास संमती दिली.

चर्चा करताना भाऊ म्हणाले, “महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती व मराठा आंदोलनाची धग लक्षात घेऊन सुशिक्षित मंडळींनी तरुणांच्या समोर आदर्श ठेवणे ही काळाची गरज आहे. वेळ व पैसा यांचा अपव्यय टाळून समाजाला नवी दिशा देण्याची गरज निर्माण झाली आहे.”

मोहिते पाटील यांच्या या सूचनेचे सर्वच नातेवाईकांनी स्वागत करून आनंदाने अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुड्यातच विवाह संपन्न झाला. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

यामध्ये निवृत्त शिक्षक अशोक कराळे सर, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय उबाळे, प्राचार्य उत्तम सावंत, महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक भारत पाटील बावधनकर, प्रा. परकाळे, श्री‌. शिवाजी उबाळे, हनुमंत बारबोले, निवृत्त मुख्याध्यापक मोहन बारबोले, निवृत्त शिक्षक भारत बारबोले, अकलूज येथील करण जाधव, मंगेश भारती, अमोल महिंद्रकर, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे चेअरमन व सदाशिवनगरचे माजी सरपंच प्रताप सालगुडे पाटील, पुरंदावडे गावचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच भगवान पिसे, माजी उपसरपंच पोपटराव गरगडे, विद्यमान उपसरपंच देविदास ढोपे, इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुनील आरगडे, संजय सालगुडे पाटील, सुनील सालगुडे पाटील, आनंदा सालगुडे पाटील, तानाजी सालगुडे पाटील, बालाजी सालगुडे पाटील यांच्यासह पुरंदावडे, सदाशिवनगर, अकलूज व दारफळ येथील सालगुडे व बारबोले परिवारांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विवाहानतंर राजसिंह मोहिते पाटील यांनी वधूवरांना आशिर्वाद देऊन सालगुडे व बारबोले परिवारातील प्रमुख मंडळींचे कौतुक करून धन्यवाद दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

15 Comments

  1. Hey there! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyhow, I’m definitely delighted I found it and I’ll be bookmarking and checking back often!

  2. FitSpresso is a natural weight loss supplement that will help you maintain healthy body weight without having to deprive your body of your favorite food or take up exhausting workout routines.

  3. Hello would you mind letting me know which hosting company you’re working with? I’ve loaded your blog in 3 different browsers and I must say this blog loads a lot quicker then most. Can you recommend a good web hosting provider at a fair price? Many thanks, I appreciate it!

  4. I am just commenting to make you know what a awesome encounter my friend’s daughter encountered browsing your site. She noticed a lot of issues, which included what it is like to have an incredible teaching nature to have many others easily learn specified impossible matters. You truly surpassed her expectations. Thank you for giving the effective, healthy, edifying and as well as unique guidance on the topic to Gloria.

  5. Hello, i read your blog occasionally and i own a similar one and i was just wondering if you get a lot of spam remarks? If so how do you prevent it, any plugin or anything you can suggest? I get so much lately it’s driving me crazy so any help is very much appreciated.

  6. You really make it seem really easy with your presentation but I in finding this matter to be really one thing that I think I would by no means understand. It seems too complex and very extensive for me. I’m having a look ahead to your next publish, I will attempt to get the hang of it!

  7. Wow, marvelous weblog format! How long have you ever been blogging for? you make running a blog look easy. The total glance of your site is great, let alone the content material!

  8. Good day! I just would like to give a huge thumbs up for the great data you will have here on this post. I will probably be coming back to your weblog for more soon.

  9. I am now not sure the place you are getting your info, but good topic. I needs to spend a while studying more or figuring out more. Thanks for magnificent information I was in search of this info for my mission.

  10. Thank you for the sensible critique. Me & my neighbor were just preparing to do a little research on this. We got a grab a book from our local library but I think I learned more clear from this post. I’m very glad to see such excellent info being shared freely out there.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort