ताज्या बातम्याशहरसामाजिक

माळशिरसमध्ये अहिल्या निवास येथे हरभरा डाळीसाठी महिला व नागरीकांची उडाली झुंबड

माळशिरस (बारामती झटका)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्यावतीने आलेल्या प्रत्येक आधारकार्डाला ५ किलो सवलतीत ६० रुपये प्रमाणे हरभरा डाळ वाटपाच्या उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर संवेदनशील मुख्यमंत्री यांनी ‘शासन आपल्या दारी’ योजना आणून सर्वसामान्यांना एक वेगळा पायंडा पाडला. त्याच धर्तीवर दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर नारीशक्तीचा सन्मान म्हणून माता-भगिनींसाठी शिवसेनेच्या वतीने जणू मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रचितीच आणून दिली.

शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरातील डाळ आज माळशिरसमध्ये अहिल्यादेवी निवास येथे नगरपंचायत हद्द व इतर आसपासची गावांना वितरित करण्यात आली. यावेळी डाळीसाठी महिला व नागरिकांची झुंबड उडाली होती. डाळीसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील विविध भागात हरभरा डाळ पोहोचविण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर, जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत, माऊली देशमुख, कृष्णा नंदुरगे, पत्रकार तानाजी वाघमोडे, पत्रकार शोभा वाघमोडे आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

माळशिरस शहरात जे काम कोणत्या पुढाऱ्याला जमले नाही ते काम पत्रकार व समाजसेविका शोभा वाघमोडे या एका महिलेने केले. त्यांच्या मागणी खातर माळशिरस शहरात डाळीचे वाटप करण्यात आले. – राजकुमार हिवरकर, शिवसेना तालुकाप्रमुख

शिवसेनेनी सवलतीच्या दरात हरभरा डाळ वाटप करून खूप मोठे कार्य केले आहे. यंदाची आमची दिवाळी गोड होणार आहे. त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. – मंगल पवार (गृहिणी)

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

25 Comments

  1. Bovada Casino is yet another one of the top online casinos, with a diverse range of games for players around the world. With over a decade of experience in the online gaming industry, Bovada has built a reputation for being a reliable and trustworthy casino that provides an exceptional gaming experience. PayNearMe does charge a “per transaction” service fee, the details of which should be outlined by the casino you’re using when you try to make a deposit at a real money casino. To reduce fees and travel time to stores, some players will opt to pay in a larger sum of cash then impose limits on themselves. This is the online gaming arm of MGM Resorts, the casino giant that operates popular casinos like Aria and Bellagio in Las Vegas and the Borgata in Atlantic City. BetMGM launched in 2016 and offers plenty of casino gaming action just like you’d find in those classic MGM casinos – only with smaller limits available as well as other fun features.
    https://kylernnkh921852.jiliblog.com/77834219/online-payid-casinos-australia-us
    Some of the best online casinos in New Jersey offer additional bonuses to new and existing players. Many of these do not require a deposit to claim, as well, giving you more flexibility to try these offers. How do you claim an online casino bonus? Many online casino bonuses will ask the user to enter a special promo code or bonus code during sign up or when depositing. The promo code lets the casino know that we sent you, and in turn, they’ll hook you up with our USBets-specific offer. Using the wrong promo code, or going without entirely (gasp) will cost you bonus money. Online casino games are fun, and they’re the most fun when you’re playing with house money. Before you sign up for a new online casino be sure to check with us first to make sure you’ve got the right code and can claim the best offer.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button