Uncategorizedआरोग्यताज्या बातम्या

आठ दिवसात ६ लाख ५० हजार रुपयांची रुग्णांना मदत

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा शाखेची कामगिरी

वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधण्याचे दीपक पाटणे यांचे आवाहन

करमाळा (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गेली आठ महिन्यात करमाळा तालुक्यातील रुग्णांना साठ लाखापर्यंत मदत झाली असून गेल्या आठवड्यात पाच लाभार्थ्यांना साडेसहा लाख रुपये मदत झाल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे व शहर समन्वयक शिवकुमार चिवटे यांनी दिली आहे.

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून मदतीकरिता आलेल्या रुग्णांचा ऑनलाइन अर्ज घेण्यापासून सर्व कामे व मार्गदर्शन या कार्यातून केले जाते. शिवाय महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार असलेल्या रुग्णालयातून रुग्णांना मोफत उपचार करून दिले जातात. पंतप्रधान वैद्यकीय मदत योजना सिद्धिविनायक गणपती मंदिर मदतयोजना आदी ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

वैद्यकीय कक्ष करमाळा कार्यालय प्रमुख रोहित वायबसे 9067171514 यांच्याशी सर्वांनी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली रुग्णांची नावे व मदत मिळालेली रक्कम – मधुकर साहेबराव ठोकळ (रा. करमाळा) राम मंगल फाउंडेशन पुणे, १ लाख रु., रमेश धर्मराज घोरपडे (रा. करमाळा) सह्याद्री हॉस्पिटल पुणे २ लाख रु., बाई साधू हिंदूळे (रा. करमाळा) विखे पाटील हॉस्पिटल अहमदनगर १ लाख रु., शुभांगी भांगे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे २ लाख रु., अंगद देविदास गरड दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ५० हजार रु.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

  1. hello there and thank you for your info – I’ve definitely
    picked up anything new from right here. I did however expertise
    several technical issues using this web site, since
    I experienced to reload the web site many times previous to I could get it to
    load properly. I had been wondering if your
    web hosting is OK? Not that I am complaining, but slow loading instances times
    will sometimes affect your placement in google
    and can damage your quality score if advertising and marketing with
    Adwords. Anyway I’m adding this RSS to my e-mail and can look
    out for much more of your respective interesting content.
    Make sure you update this again very soon.. Escape rooms hub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort