Uncategorizedताज्या बातम्या
आंबे येथे ह.भ.प. डॉ. किरण महाराज बोधले यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार
स्व. शोभा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन
आंबे (बारामती झटका)
स्वर्गीय शोभा शिवाजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार श्री. संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज ह. भ. प. डॉ. किरण महाराज बोधले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन बुधवार दि. १५/३/२०२३ रोजी सकाळी १० वा. आंबे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर १२ वा. पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
तरी हेच आमंत्रण समजून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng